शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
2
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
3
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
4
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
5
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
6
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
7
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
8
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
9
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
10
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
11
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
12
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
13
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
14
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
15
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
16
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
17
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
18
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
19
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
20
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई

गाव पातळीवर नोंदणी व्हावी, या मागण्यांसाठी अपंगांचा पाथर्डीत मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 10:04 PM

ग्रामपंचायतीमध्ये अपंगाची नोंदणी व्हावी, अपंगांसाठीचा निधी प्रत्येक ग्रामपंचायतीला मिळावा, या प्रमुख मागण्यांसाठी प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या वतीने बुधवारी पाथर्डी पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. मोर्चात अपंग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

पाथर्डी : गाव पातळीवर ग्रामपंचायतीमध्ये अपंगाची नोंदणी व्हावी, अपंगांसाठीचा निधी प्रत्येक ग्रामपंचायतीला मिळावा, या प्रमुख मागण्यांसाठी प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या वतीने बुधवारी पाथर्डी पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. मोर्चात अपंग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.मोर्चा पंचायत समिती कार्यालयावर आल्यानंतर माजी जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ खेडकर, रविंद्र वायकर, गटविकास अधिकारी डॉ. जगदीश पालवे यांनी मोर्चेकऱ्यांशी चर्चा केली. हुमायून आतार व महादेव लाड यांनी अपंगाची ग्रामपंचायत स्तरावर नोंदणी करावी, अपंगासाठीचा तीन टक्के निधी ग्रामपंचायतीला मिळावा, अशी मागणी केली. गटविकास अधिकारी डॉ.जगदीश पालवे यांनी ग्रामसेवकांना सूचना देवून अपंग नोंदणी प्राधान्याने करून घेतली जाईल तसेच निधीही तातडीने देण्यात येईल, असे आश्वासन दिले.मोर्चात संघटनेचे अध्यक्ष महादेव लाड , हुमायून आतार, सुनील पाखरे, शुभांगी खेले, बंडू खाडे, संगीता मरकड, विठ्ठल गोल्हार, नारायण आव्हाड, अहमद शेख, भाऊसाहेब राजगुरू, पंडित पवार, मंगल बडे, चंद्रकांत बेंद्रे, महेश अंगारखे आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPathardiपाथर्डी