शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 1 मे रोजी अयोध्या दौऱ्यावर, रामललांचं दंर्शन, हनुमानगढी मंदिरात आरती अन्...; असा असेल संपूर्ण कार्यक्रम!
2
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
3
KL Rahul च्या नेतृत्वासमोर मुंबई इंडियन्स ढेपाळले; रोहित ४, तर हार्दिक गोल्डन डकवर आऊट 
4
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
5
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मेसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
6
“भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीच, प्रधानमंत्री कमी अन् प्रचारमंत्रीच जास्त”; नाना पटोलेंची टीका
7
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
8
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
9
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
10
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
11
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
12
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
13
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
14
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
15
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
16
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
17
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
18
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
19
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
20
किंग खानच्या KKR मधील प्रमुख खेळाडूवर एका सामन्याची बंदी; DC विरुद्धची चूक भोवली

मोटारसायकल अपघातात एक ठार; एक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 6:37 PM

श्रीरामपूर-नेवासा राज्यमार्गावर भोकर शिवारात मोटारसायकल-बोलेरोची समोरासमोर धडक होवून झालेल्या मोटारसायकल अपघातात मोटारसायकलस्वार जागीच ठार झाला. तर सोबत असलेली सहा वर्षाची मुलगी गंभीर जखमी झाली आहे.

टाकळीभान : श्रीरामपूर-नेवासा राज्यमार्गावर भोकर शिवारात मोटारसायकल-बोलेरोची समोरासमोर धडक होवून झालेल्या मोटारसायकल अपघातात मोटारसायकलस्वार जागीच ठार झाला. तर सोबत असलेली सहा वर्षाची मुलगी गंभीर जखमी झाली आहे.श्रीरामपूर-नेवासा राज्यमार्गावर शनिवारी सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान टाकळीभानकडून श्रीरामपूरकडे जात असलेल्या टिव्हीएस मोटारसायकल क्र.एम.एच.१७,डब्ल्यू.६३३८ हिची श्रीरामपूरकडून नेवासाकडे जात असलेल्या बोलेरो क्र.एम.एच.१४, सी.के. ०१३३ यांची समोरासमोर धडक झाली. यात मोटारसायकल चालक अनिल योसेफ शिणगारे (वय ३५) रा.अव्वलगाव हा जागीच ठार झाला. सोबत असलेली मुलगी अश्विनी शिणगारे ही गंभीर जखमी झाली. जखमी मुलीला नगर येथे सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAccidentअपघात