शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
7
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
8
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
9
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
10
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
11
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
12
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
13
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
14
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
15
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
16
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
17
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
18
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
19
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
20
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया

अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्या ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 10:55 AM

नाशिक-पुणे महामार्गावरील संगमनेर तालुक्यातील डोळासणे शिवारात भरधाव वेगातील अज्ञात वाहनाच्या धडकेत रस्ता ओलांडणाऱा बिबट्या ठार झाल्याची घटना घडली. रविवारी ( दि.२१) पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला.

घारगाव : नाशिक-पुणे महामार्गावरील संगमनेर तालुक्यातील डोळासणे शिवारात भरधाव वेगातील अज्ञात वाहनाच्या धडकेत रस्ता ओलांडणाऱा बिबट्या ठार झाल्याची घटना घडली. रविवारी ( दि.२१) पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला.

नाशिक-पुणे महामार्गावरील चंदनापुरी घाट, डोळासणे, माहुली घाट आदी परिसरात बिबट्यांचा वावर आहे. त्यामुळे अनेकदा बिबटे रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात असताना वाहनांच्या धडकेत गतप्राण होण्याच्या घटना घडत आहेत. रविवारी पहाटेच्या सुमारास सुमारे दोन वर्षाचा नर बिबट्या रस्ता ओलांडत होता. त्याचवेळी पुण्याकडून नाशिकच्या दिशेने जाणा-या भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. या धडकेत बिबट्याचा जागीच मृत्यू झाला.

यानंतर परिसरातील ग्रामस्थांनी वनविभागाला अपघाताची माहिती दिली. सदरची माहिती मिळताच वनविभागाचे वनरक्षक सी.डी.कासार,अरुण यादव हे घटनास्थळी धाव घेत पोहोचले. बिबट्याच्या मृतदेहाचा पंचनामा करून ताब्यात घेतला. शवविच्छेदनासाठी मृत बिबट्याला चंदनापुरी घाटातील निसर्ग परिचय केंद्रात नेण्यात आले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेरleopardबिबट्याDeathमृत्यूAccidentअपघात