शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
3
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
6
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
7
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
8
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
9
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
10
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
11
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

मीटर रिडींगमध्ये फेरफार करुन साडेपाच लाखाला गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 8:25 PM

श्रीगोंदा : महाराष्ट्र वीज वितरण कंपनीच्या वाणिज्य व घरगुती रिडींगमध्ये फेरफार करून वीज वितरण कंपनीची ५ लाख ४४ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नगर येथील योगेश मेकॉल यांच्याविरोधात बेलवंडी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.बेलवंडी वीज वितरण कंपनीच्या अखत्यारित बेलवंडी, कोळगाव, ढवळगाव, मढेवडगाव, पारगाव व इतर गावे येतात. कंपनी अंतर्गत या ...

श्रीगोंदा : महाराष्ट्र वीज वितरण कंपनीच्या वाणिज्य व घरगुती रिडींगमध्ये फेरफार करून वीज वितरण कंपनीची ५ लाख ४४ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नगर येथील योगेश मेकॉल यांच्याविरोधात बेलवंडी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.बेलवंडी वीज वितरण कंपनीच्या अखत्यारित बेलवंडी, कोळगाव, ढवळगाव, मढेवडगाव, पारगाव व इतर गावे येतात. कंपनी अंतर्गत या गावामधील घरगुती व वाणिज्य ग्राहक येतात. योगेश मेकॉल व त्यांच्या इतर सहकाºयांनी स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी ४४ हजार ७५५ इतके कमी रिडींग दाखवून ५ लाख ४४ हजार ८८८ रुपयांची आर्थिक फसवणूक केली. वीज वितरण कंपनीने याबाबत अधिक तपासणी केली असता ही तफावत उघडकीस आली.वीज वितरण कंपनीच्या लेखापाल मीरा वाघमारे यांच्या फिर्यादीवरुन फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी साबळे करीत आहेत.