शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
2
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
3
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
5
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
6
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
7
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
8
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
9
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
10
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
11
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
12
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
13
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
14
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
15
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
16
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
17
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
18
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
19
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
20
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू

अहमदनगर मनपा निवडणूक : पहिल्या 4 तासात 15 टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2018 11:02 AM

महापालिका निवडणुकीसाठी आज सकाळपासून अहमदनगरमध्ये मतदान सुुरु झाले आहे. सकाळच्या 3 तासांत 15 टक्के मतदान झाले आहे.

अहमदनगर : महापालिका निवडणुकीसाठी आज सकाळपासून अहमदनगरमध्ये मतदान सुुरु झाले आहे. सकाळच्या 4 तासांत 15  टक्के मतदान झाले आहे.महापालिकेच्या १७ प्रभागातील ६८ जागांसाठी ३३९ उमेदवार रिंगणात आहेत.निवडणुकीच्या आखाड्यात शिवसेना,भाजप आणि राष्ट्रवादी असे प्रमुख तीन पक्ष उतरले आहेत. याशिवाय १०६ अपक्षांचे राजकीय पक्षांच्या उमेदवारांसमोर आव्हान असणारआहे. तर सोमवारी (दि. १०) मतमोजणी होणार आहे.

7:30 ते 11:30 दरम्यानचे मतदानाची टक्केवारी  प्रभाग क्र- १  मध्ये साडेअकरा वाजेपर्यत सरासरी १२ टक्के मतदान  प्रभाग क्र- २  मध्ये साडेअकरा वाजेपर्यत सरासरी १८ टक्के मतदान प्रभाग क्र- ३  मध्ये साडेअकरा वाजेपर्यत सरासरी २१ टक्के मतदानप्रभाग क्र- ४  मध्ये साडेअकरा वाजेपर्यत सरासरी १६ टक्के मतदानप्रभाग क्र- ५  मध्ये साडेअकरा वाजेपर्यत सरासरी १४ टक्के मतदानप्रभाग क्र- ६  मध्ये साडेअकरा वाजेपर्यत सरासरी १३ टक्के मतदान प्रभाग क्र- ७  मध्ये साडेअकरा वाजेपर्यत सरासरी १४ टक्के मतदान  प्रभाग क्र- ८  मध्ये साडेअकरा वाजेपर्यत सरासरी ११ टक्के मतदानप्रभाग क्र- ९  मध्ये साडेअकरा वाजेपर्यत सरासरी १२ टक्के मतदान प्रभाग क्र- १०  मध्ये साडेअकरा वाजेपर्यत सरासरी १३ टक्के मतदानप्रभाग क्र- ११  मध्ये साडेअकरा वाजेपर्यत सरासरी १७ टक्के मतदानप्रभाग क्र- १२  मध्ये साडेअकरा वाजेपर्यत सरासरी १३ टक्के मतदान प्रभाग क्र- १३  मध्ये साडेअकरा वाजेपर्यत सरासरी १८ टक्के मतदान प्रभाग क्र- १४  मध्ये साडेअकरा वाजेपर्यत सरासरी २४ टक्के मतदान प्रभाग क्र- १५  मध्ये साडेअकरा वाजेपर्यत सरासरी २२ टक्के मतदान प्रभाग क्र- १६  मध्ये साडेअकरा वाजेपर्यत सरासरी ०९ टक्के मतदान  प्रभाग क्र- १७  मध्ये साडेअकरा वाजेपर्यत सरासरी १२ टक्के मतदान   

7:30 ते 9:30 दरम्यानचे मतदानाची टक्केवारी प्रभाग क्र- १, ११  मध्ये साडेनऊ वाजेपर्यत सरासरी ७ टक्के मतदान  प्रभाग क्र-२, ४ मध्ये साडेनऊ वाजेपर्यत सरासरी ६  टक्के मतदान  प्रभाग क्र- ३, १६, १७ मध्ये साडेनऊ वाजेपर्यत सरासरी ९ टक्के मतदान  प्रभाग क्र- ५, ९, १२ मध्ये साडेनऊ वाजेपर्यत सरासरी ५ टक्के मतदान प्रभाग क्र- ६, १३, १५  मध्ये साडेनऊ वाजेपर्यत सरासरी ८ टक्के मतदान प्रभाग क्र- ७, १४  मध्ये साडेनऊ वाजेपर्यत सरासरी १०  टक्के मतदान  प्रभाग क्र- १० मध्ये साडेनऊ वाजेपर्यत सरासरी ४ टक्के मतदान 

  

टॅग्स :Ahmednagar Municipal Electionअहमदनगर महापालिका निवडणूकahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिका