शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
5
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
6
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
7
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
8
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
9
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
10
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
11
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
12
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
13
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
14
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
15
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
16
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
17
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
18
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
19
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
20
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया

सलग चौदा तासाच्या परिश्रमानंतर १२२ कांदा चाळीच्या लाभार्थ्यांची यादी तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 3:51 PM

कांदा चाळीसाठी अनुदान मिळावे, म्हणून कर्जत तालुक्यातील तब्बल ४५५९ शेतक-यांनी आनलाइन अर्ज केले होते. यातून १२२ लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली.

कर्जत : कृषी विभागाने राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत कांदा चाळीसाठी आॅनलाइन अर्ज मागवले होते. कांदा चाळीसाठी अनुदान मिळावे, म्हणून कर्जत तालुक्यातील तब्बल ४५५९ शेतक-यांनी आनलाइन अर्ज केले होते. यातून लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी कृषी अधिका-यांनी तब्बल सलग चौदा तास परिश्रम घेतले. त्यानंतर १२२ लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली.कर्जत तालुक्यातील ४५५९ शेतक-यांनी कांदा चाळ अनुदानासाठी आॅनलाइन अर्ज दाखल केले होते. मंगळवारी कृषी विभागाच्या वतीने लाभार्थ्यांची यादी तयार करण्यासाठी कर्जत येथील शिवपार्वती मंगल कार्यालयात सोडत काढण्यात आली. लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते चिठ्ठी काढून कांदा चाळीसाठी अनुदानास पात्र ठरणा-या शेतक-यांची यादी तयार करण्यात आली. ही यादी तयार करण्यासाठी कृषी अधिकारी व प्रशासनाने तब्बल चौदा तास अथक परिश्रम घेतले. चौदा तासाच्या अथक परिश्रमानंतर कर्जत तालुक्यातील १२२ शेतक-यांची कांदा चाळ अनुदानासाठी यादी तयार करण्यात आली. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी राजाराम गायकवाड, कर्जत तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर, कर्मचारी विश्वास तोरडमल, संतोष सुरवसे, रामदास राऊत, अनिल तोडकर, संदीप पवार, विकास तोरडमल, आश्रु घालमे, रामदास सुपेकर, सुरेश जायभाय, किसन तांदळे, संजय गोडसे, मधुकर पाबळे, भरत गाढवे, बापु होले, कैलास महानगर यांच्यासह कृषी विभागाचे कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :AhmadnagarअहमदनगरagricultureशेतीFarmerशेतकरी