शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

घारगावात दोन दुकाने फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 12:28 IST

संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे मंगळवारी पहाटे दोन दुकाने फोडली. कृषी औषधाचे दुकान फोडून चोरट्यांनी खते, कीटकनाशके यांसह सुमारे वीस हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. तर दुसºया घटनेची किराणा दुकान फोडून दहा हजारांचा ऐवज चोरुन नेला आहे. ही घटना मंगळवारी (दि.१) सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

घारगाव : संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे मंगळवारी पहाटे दोन दुकाने फोडली. कृषी औषधाचे दुकान फोडून चोरट्यांनी खते, कीटकनाशके यांसह सुमारे वीस हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. तर दुसºया घटनेची किराणा दुकान फोडून दहा हजारांचा ऐवज चोरुन नेला आहे. ही घटना मंगळवारी (दि.१) सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घारगाव परिसरात सचिन बबन कसबे (वय ३१, रा.खंदरमाळ) यांचे गुरुदत्त कृषी उद्योग नावाचे खते, औषधाचे दुकान आहे. सोमवारी रात्री त्यांनी आठ वाजता नेहमीप्रमाणे दुकान बंद केले.मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी शटर उचकटून आत प्रवेश केला. रोख रकमेसह खताच्या गोण्या, कीटकनाशके ,बुरशीनाशक औषधे असा एकूण सुमारे वीस हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. मंगळवारी सकाळी कसबे दुकान उघडण्यासाठी आले असता चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी ही माहिती तात्काळ पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. याप्रकरणी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक आर.ए.लांघे हे करीत आहेत. दरम्यान , दिलीप थोरात यांचेही लक्ष्मी किराणा दुकानाचे अज्ञात चोरट्यांनी शटर उचकटून नऊ ते दहा हजारांचा मुद्देमाल लंपास केला असल्याचे त्यांनी सांगितले. वर्षभरात दुकान फोडल्याची ही दुसरी घटना आहे.

टॅग्स :theftचोरीAhmednagarअहमदनगर