शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
4
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
5
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
6
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
7
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
8
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
9
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
10
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
11
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
12
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
13
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
14
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
15
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
16
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
17
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
18
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
19
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
20
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
Daily Top 2Weekly Top 5

अशोक तुपे यांना आदरांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:20 IST

यावेळी प्रेस क्लबचे बाळासाहेब आगे, बाळासाहेब भांड, पद्माकर शिंपी, रमण मुथा, रमेश कोठारी, करण नवले, विष्णू वाघ, अशोक ...

यावेळी प्रेस क्लबचे बाळासाहेब आगे, बाळासाहेब भांड, पद्माकर शिंपी, रमण मुथा, रमेश कोठारी, करण नवले, विष्णू वाघ, अशोक गाडेकर, विकास अंत्रे, राजेंद्र बोरसे, बद्रीनारायण वढणे, नवनाथ कताळ, शिवाजी पवार, प्रकाश कुलथे, सुनील नवले, मनोज आगे, अनिल पांडे, सुनील कुलकर्णी, अनिल कुलकर्णी, महेश माळवे, रवी भागवत, संतोष बनकर, विवेक लोहकणे, गौरव साळुंके आदींनी अशोक तुपे यांच्याविषयी भावना व्यक्त केल्या.

................

कोविड सेंटर सुरू

श्रीरामपूर : नगरपालिकेने शहरातील नागरिकांसाठी कोविड सेंटर सुरू करावे, अन्यथा माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली घेराओ आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर कोविड सुरू करण्याचे लेखी आश्वासन मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी दिले होते. लेखी आश्वासनानुसार गुरुवार (दि. २२) पासून २५ बेडचे कोविड सेंटर नगरपालिका दवाखाना इमारतीत सुरू करण्यात आले आहे.

यासंदर्भात अशोक बॅंकेच्या संचालिका मंजूश्री मुरकुटे, माजी उपनगराध्यक्ष भाऊसाहेब मुळे, नाना पाटील, रोहन डावखर, संकेत संचेती व नवाबभाई सय्यद आदींनी माहिती दिली.

...................

राजेंद्र रामचंद्र मगर

श्रीरामपूर : नगरपालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी राजेंद्र रामचंद्र मगर (वय ६०) यांचे शनिवारी (दि. २४) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, एक भाऊ असा परिवार आहे. अशोक मगर यांचे थोरले बंधू, आशिष व रोहित मगर यांचे ते वडील होत.

............

विजयराव लक्ष्मण सुतावणे

श्रीरामपूर : विजयराव लक्ष्मण सुतावणे (वय ८१) यांचे हृदयविकाराने शुक्रवारी (दि. २३) निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे, जावई व पुतणे असा परिवार आहे. महादेव मंदिर देवस्थान गोंधवणीचे विश्वस्त सुनील सुतावणे व संगमनेर नगरपालिकेचे अभियंता राजेंद्र सुतावणे व विनोद सुतावणे यांचे ते वडील होत.

........

अमित रमेश हरदास

श्रीरामपूर : अमित रमेश हरदास (वय ४०) यांचे शुक्रवारी (दि. २३) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, चुलते, दोन बहिणी व दोन मुली असा परिवार आहे. ते दत्तात्रय हरदास यांचे पुतणे होत.

.............

लक्ष्मीबाई सोन्याबापू महाले

श्रीरामपूर : लक्ष्मीबाई सोन्याबापू महाले (वय ८९) यांचे शनिवारी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे, जावई, पुतणे असा परिवार आहे. सेवानिवृत्त पोस्टमास्तर सुदाम महाले व सुभाष महाले यांच्या त्या मातोश्री होत.