शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

शिवजयंती सोहळ्यास जल्लोषात प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 13:16 IST

शहरासह जिल्ह्यात  शिवजयंती सोहळ्याला मोठ्या जल्लोषात प्रारंभ झाला. शहरातील चौकाचौकात विविध मंडळांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे ‘जय भवानी... जय शिवाजी’ घोषणांनी शहर दुमदुमले

अहमदनगर : शहरासह जिल्ह्यात  शिवजयंती सोहळ्याला मोठ्या जल्लोषात प्रारंभ झाला. शहरातील चौकाचौकात विविध मंडळांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.शहरातील चौपाटी कारंजा, दिल्ली गेट, चितळे रोड, प्रोफेसर चौक, सिव्हील हडको, बालिकाश्रम रोड, एकविरा चौक, पटवर्धन चौक, भिस्तबाग चौक आदी ठिकाणी महाराजांना अभिवादन करण्यात आले. शहरातून सकाळी युवकांनी हातात भगवे झेंडे घेऊन मोटारसायकल रॅली काढली होती. जय भवानी जय शिवाजी या घोषणांनी शहर दुमदुमून गेले आहे.सायंकाळी शिवसेनेच्यावतीने भव्य मिरवणूक सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. दुपारी तीन वाजता माळीवाडा बसस्थानक चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून मिरवणूक सोहळ्याला प्रारंभ होणार आहे. सजविलेल्या रथात छत्रपती शिवाजी महाराजांचा विराजमान झालेला पुतळा, पुढे सनई चौघडे, घोडेस्वार, मावळ्यांच्या वेशातील शिवप्रेमी, विविध बॅण्ड पथक असे या मिरवणुकीचे स्वरूप राहणार आहे. 

मिरवणुकीसाठी जय्यत तयारी तिथीप्रमाणे रविवारी साजरी होत असलेल्या शिवजयंतीची शहरात जय्यत तयारी करण्यात आली आहे. शिवसेनेच्यावतीने मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत विविध संघटना सहभागी होणार आहेत. दुपारी तीन वाजता माळीवाडा बसस्थानक चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून मिरवणूक सोहळ्याला प्रारंभ होणार आहे. सजविलेल्या रथात छत्रपती शिवाजी महाराजांचा विराजमान झालेला पुतळा, पुढे सनई चौघडे, घोडेस्वार, मावळ्यांच्या वेशातील शिवप्रेमी, विविध बॅण्ड पथक असे या मिरवणुकीचे स्वरूप राहणार आहे.  माळीवाडा, आशा टॉकिज चौक, माणिक चौक, कापडबाजार, तेलीखुंट ते चौपाटी कारंजा असा मिरवणुकीचा मार्ग राहणार आहे. हा मिरवणूक सोहळा शांततेत पार पडावा, यासाठी शहरात चौकाचौकात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज