शहरं
Join us  
Trending Stories
1
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
2
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
3
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
4
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
5
मुंबईसह राज्यातील दुकाने, हॉटेल्स, मॉल्स २४ तास सुरू का नाहीत? उद्योग मंत्रालयाने निर्णय घेऊनही अंमलबजावणी नाही
6
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
7
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
8
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
9
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
10
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
11
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
12
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
13
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
14
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
15
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
16
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
17
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
18
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
19
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
20
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
Daily Top 2Weekly Top 5

श्रीगोंदा तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसची जम्बो कार्यकारिणी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:26 IST

श्रीगोंदा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा वर्षा शिवले यांनी माजी आमदार राहुल जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनशाम शेलार ...

श्रीगोंदा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा वर्षा शिवले यांनी माजी आमदार राहुल जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनशाम शेलार यांच्या उपस्थितीत श्रीगोंदा तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसची जम्बो कार्यकारिणी जाहीर केली. यामध्ये ५२ महिलांना विविध पदावर काम करण्याची संधी देण्यात आली.

अध्यक्षपदी मीनल मोहन भिंताडे. उपाध्यक्ष- सुनीता गंगाराम हिरवे, हर्षदा संजय लगड, मनीषा भीमराव लकडे, अश्विनी सचिन पाचपुते, सविता राजेंद्र घोडके, पुष्पा नवनाथ डोके, प्रतीक्षा धनंजय मेंगावडे, सकिना इक्बाल जकाते. कोषाध्यक्ष- रेश्मा महेंद्र गायकवाड. सरचिटणीस- जाईबाई हरिभाऊ चोरमले, निर्मला रविराज नागवडे, ताई शिवाजी इंगवले, संगीता बाळासाहेब जठार, सारिका भागचंद झराड, रेश्मा वैभव गुणवरे, कोमल चंद्रकांत गिरमकर, माधुरी अमोल साळवे, वृषाली राजेंद्र तरटे, स्वाती केशव कुदांडे, कविता अमोल पवार, मनीषा रविराज महाडिक, वर्षा रणजित भंडारी, सारिका दादासो मोटे.

संघटक- ज्योती किरण राऊत, राणी संतोष झेंडे, नयना भाऊसाहेब आरू, शोभा मच्छिंद्र पवार, मनीषा पोपट जमदाडे, अश्विनी संजय थोरात, सरस्वती ज्ञानदेव नलगे, अमृता ज्ञानेश्वर क्षीरसागर,

माया सतीश कदम, विमल संजय महांडुळे, भाग्यश्री सुभाष राक्षे, संगीता कैलास ढगे, राणी संदीप दहातोंडे, आशा सुभाष रणसिंग, आशा दिलीप साबळे.

चिटणीस- उर्मिला संतोष जठार, ज्योती दीपचंद वायदंडे, सुरेखा दत्तात्रय धुमाळ, कल्पना जालिंदर खामकर, हिराबाई अनिल ढगे,

जयश्री राजाराम भोपळे,

ललिता रावसाहेब घोलप, अलका बाबूराव शिर्के,

सुनीता सतीश गायकवाड, मयुरी तुषार इथापे, शुभांगी दत्तात्रय धानगुडे, कल्पना शिवाजी रायकर, सुरेखा किशोर नेटके.