शहरं
Join us  
Trending Stories
1
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
2
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
3
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
4
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
5
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
6
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
7
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
8
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
9
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
10
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
11
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
12
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
13
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
14
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
15
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
16
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
17
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
18
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
19
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
Daily Top 2Weekly Top 5

शनिशिंगणापूर: महिलेकडून अर्ज दाखल

By admin | Updated: December 17, 2015 23:42 IST

सोनई : शनिशिंगणापूर देवस्थानच्या विश्वस्तपदासाठी शिंगणापूरमधील नूतन गोरक्षनाथ शेटे या महिलेने गुरुवारी अर्ज भरला.

सोनई : शनिशिंगणापूर देवस्थानच्या विश्वस्तपदासाठी शिंगणापूरमधील नूतन गोरक्षनाथ शेटे या महिलेने गुरुवारी अर्ज भरला. या पदासाठी सहा महिला प्रयत्नशील असल्याची माहिती आहे. एका महिलेच्या पतीने अर्ज भरल्याने तिचा अर्ज भरण्याचा निर्णय रद्द झाला आहे. येत्या दोन दिवसात अर्ज दाखल करण्याबाबत निर्णय घेणार असल्याचे काही महिलांनी ‘लोकमत’ला सांगितले. शिंगणापूर देवस्थानच्या विश्वस्तपदावर काम करण्याची संधी मिळावी, यासाठी अनेकांची सध्या लगबग सुरु आहे. सर्व आवश्यक कागदपत्र जमा झाली असून येत्या दोन दिवसात अनेकजण अर्ज भरणार आहेत. आतापर्यंत अर्ज भरणारांची संख्या शंभराहून अधिक झाली असून शेवटच्या दोन दिवसात आणखी भर पडणार आहे. शनिदेव ही देवता नवग्रहात श्रेष्ठ असून या देवतेची सेवा करण्यास मिळावी, यासाठी पुरुषांसह अनेक महिलांनीही पुढाकार घेतला आहे. मागील वेळी काही महिलांनी अर्ज भरले, मात्र त्यांना संधी मिळाली नाही, असे अर्ज भरण्याची तयारी करीत असलेल्या महिलांनी सांगितले. मागील वेळी एकाही महिलेने अर्ज भरला नव्हता, अशी माहिती विश्वस्तपदासाठी अर्ज भरलेल्या आदिनाथ बानकर यांनी सांगितली. द्वारका भूतकर, शालिनी लांडे, नंदा दरंदले, वैशाली तुकाराम बानकर या महिला अर्ज भरण्याची तयारी करीत आहेत. (वार्ताहर) विश्वस्तपदाचे काम करण्याची संधी मिळाल्यास महिला भाविकांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊ. मानसशास्र विषय घेऊन बीएची पदवी मिळविली आहे. मध्यंतरी जी घटना घडली, त्यावेळी महिला सुरक्षा रक्षक चौथऱ्यानजीक उपस्थित नव्हती. भविष्यात अशा घटना घडू नये आणि येथील देवस्थानने घालून दिलेल्या रूढी आणि परंपरांचा सन्मान केला जावा, यासाठी सातत्याने प्रयत्न केला जाईल. -नूतन शेटे, स्थानिक रहिवासी, शिंगणापूर.