सत सावता माळी युवक संघाची कार्यकारिणी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:19 IST2021-02-12T04:19:49+5:302021-02-12T04:19:49+5:30

संघाचे संस्थापक अध्यक्ष सचिन गुलदगड व प्रदेशाध्यक्ष जितेंद्र महाजन यांच्या मार्गदर्शनाने जिल्हाध्यक्ष अशोक तुपे यांनी बुधवारी राहुरी शहर कार्यकारिणी ...

Sat Savta Mali Yuvak Sangha's executive announced | सत सावता माळी युवक संघाची कार्यकारिणी जाहीर

सत सावता माळी युवक संघाची कार्यकारिणी जाहीर

संघाचे संस्थापक अध्यक्ष सचिन गुलदगड व प्रदेशाध्यक्ष जितेंद्र महाजन यांच्या मार्गदर्शनाने जिल्हाध्यक्ष अशोक तुपे यांनी बुधवारी राहुरी शहर कार्यकारिणी जाहीर केली. यावेळी संघाचे अजिंक्य मेहेत्रे, जीवन गुलदगड, शुभम घाडगे, बंटी भालके, अविनाश ठोकळे, संकेत तनपुरे, समर्थ काळे, अजिंक्य पवार, साजिद शेख, ओंकार बाचकर, दत्ता गोलवड आदी उपस्थित होते. तुपे म्हणाले, संघटनेच्या माध्यमातून समाज उपयोगी कामाची गरज असल्याने पदाधिकाऱ्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवून युवक महिला व विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी समाजकार्य करून संघटनेचा नावलौकिक वाढवावा असे आवाहन केले.

राहुरी कार्यकारिणी पदाधिकारी निवडीबद्दल श्री संत सावता माळी युवक संघ प्रदेश सोशल मीडिया प्रमुख दिपक साखरे, वांबोरी शहर अध्यक्ष सुनील शिंदे, राहुरी तालुका सचिव भरत सत्रे आदींनी कौतुक केले.

Web Title: Sat Savta Mali Yuvak Sangha's executive announced