शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

साई संस्थानचा ऑक्सिजन प्रकल्प रुग्णसेवेत दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:27 IST

कोरोनाची दुसरी लाट सुरू असतानाच संस्थानने अवघ्या महिनाभरात युद्धपातळीवर ऑक्सिजन प्लान्टची उभारणी केली. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री ...

कोरोनाची दुसरी लाट सुरू असतानाच संस्थानने अवघ्या महिनाभरात युद्धपातळीवर ऑक्सिजन प्लान्टची उभारणी केली. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्यासह अनेक उच्चपदस्थांनी १८ मे रोजी या प्रकल्पाचे उद्घाटन केले.

रिलायन्स फाउंडेशनने देणगी स्वरूपात हा प्रकल्प उभारण्यासाठी जवळपास एक कोटी नव्वद लाख रुपये खर्च केले आहेत. तर या प्रकल्पाच्या वातानुकूलीत शेडसारख्या पायाभुत सुविधांसाठी साईभक्त के.व्ही. रमणी यांनीही पंचेचाळीस लाखांची मदत केली आहे. पुण्याच्या अ‍ॅटलस कॉपको कंपनीने रिलायन्स फाउंडेशनच्या खर्चाने साईनाथ रुग्णालयात हा प्रकल्प उभारला आहे. या प्रकल्पात निर्माण होणारा ऑक्सिजन वायू ९३ टक्के शुद्धतेचा आहे. या प्रकल्पातून साईनाथ रुग्णालयातील अंदाजे २५० रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा करता येईल. या प्रकल्पासाठी कोणत्याही स्वरूपाच्या कच्च्या मालाची आवश्यकता नसल्याचे बगाटे यांनी सांगितले. यावेळी डेप्युटी सीईओ रवींद्र ठाकरे, मुख्यलेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, प्रशासकीय अधिकारी डॉ. आकाश किसवे, राजेंद्र जगताप, लंके, वैद्यकीय संचालक डॉ. प्रीतम वडगावे आदींची उपस्थिती होती.