शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Crude Oil Price: कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका! क्रूड प्रति बॅरल $१२० च्या पार, जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठं संकट
4
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
5
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
7
"मुलगाच राहिला नाही, तर महाल काय कामाचा?"; अभिनेत्याच्या आईने सोडला ८० कोटींचा बंगला, राहते झोपडीत
8
VIDEO: धडकी भरवणारा अपघात! टायर फुटला, नियंत्रण सुटले अन् १५० फूट खोल दरीत गेली कार
9
लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् खुर्च्यांची फेकाफेक; लग्नात मटणावरून पाहुण्यांमध्ये मोठा राडा
10
Khandavi Recipe: कढईत पीठ न शिजवता करा परफेक्ट सुरळीची वडी; वेळ आणि मेहनत दोन्ही वाचवणारी रेसिपी
11
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
12
स्मार्ट पालक बना! मुलांशी भांडण्यापेक्षा फोनची सवय सोडवण्यासाठी 'ही' सेटिंग बदला, टेन्शन फ्री व्हा
13
Rohit Sharma : मोठ्या कष्टानं उभारलेल्या साम्राज्याची डोळ्यासमोर वाताहत! 'मुंबईचा राजा' गहिवरला
14
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
15
"मी खूप वाईट डान्सर होते...", प्रियंका चोप्राने सांगितला किस्सा; कतरिना कैफने अशी केलेली मदत
16
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
17
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
18
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
19
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
20
श्रद्धेचा गैरफायदा घेत भोंदूंचा ‘काळा खेळ’; जादूटाेणा, करणीचा कहर​​​​​​​, टणटण बाबासह शिष्य जेरबंद
Daily Top 2Weekly Top 5

राहुरीत चंदन तस्कर जेरबंद

By admin | Updated: November 15, 2014 23:38 IST

राहुरी : चिचोंडी पाटील (ता. नगर) येथून विक्रीसाठी घेऊन चाललेले आठ लाखांचे चंदन पोलीस व वन विभागाच्या संयुक्त कारवाईत राहुरी येथे जप्त करण्यात आले.

राहुरी : चिचोंडी पाटील (ता. नगर) येथून विक्रीसाठी घेऊन चाललेले आठ लाखांचे चंदन पोलीस व वन विभागाच्या संयुक्त कारवाईत राहुरी येथे जप्त करण्यात आले. यात पोलिसांनी दोघांना अटक केली असून, इतर फरार आहेत.चिचोंडी पाटील येथून अ‍ॅपे रिक्षातून (एमएच ०९ ६५०८) चंदनाची लाकडे वाहून नेली जात असल्याची माहिती खबऱ्यामार्फत वन विभागाचे रमेश देवखिळे, उपवनरक्षक गुलाबराव वळसे व ए़ सी़ ढेरे यांना मिळाली़ त्यांनी तात्काळ या अ‍ॅपेचा पाठलाग सुरू केला. अ‍ॅपे नाशिकच्या दिशेने भरधाव वेगाने निघाली होती. अ‍ॅपे राहुरी येथे आली असता स्कॉर्पियोमधून आलेल्या काही लोकांनी त्यांच्याशी हुज्जत घालण्यात सुरूवात केली. त्यांचे चंदनावरून वाद सुरू झाले. भांडणे सुरू झाल्यानंतर लोकांनी गर्दी केली़ पोलीस घटनास्थळी आल्यानंतर अ‍ॅपेमधील अब्दुल गफूर व अब्दुल नासार (दोघेही राहणार केरळ ) यांना ताब्यात घेण्यात आले़ गोंधळाचा फायदा घेत स्कॉर्पिओमधील सर्वजण पसार झाले. स्कॉर्पिओ घोडेगाव येथील नितीन शिरसाट यांच्या मालकीची असल्याचे पोलिसांकडून कळते. वन खात्याचे अधिकारी घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी रिक्षाची पाहणी केली़ त्यामध्ये आठ लाख रूपयांचे चंदन दडविल्याचे आढळून आले़ अधिकाऱ्यांनी चंदन ताब्यात घेतले़ राहुरी न्यायालयात आरोपींना उभे केले असता १९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)