शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

संगमनेरात जुगार अड्ड्यावर छापा, सात जण ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 12:17 IST

संगमनेर शहरातील रहमत नगर परिसरात जुगार सुरू असलेल्या ठिकाणी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभय परमार यांच्या पथकाने कारवाई केली. या कारवाईत सात जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडील १६ हजार २२० हजारांचा मुद्देमाल व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले.

संगमनेर : शहरातील रहमत नगर परिसरात जुगार सुरू असलेल्या ठिकाणी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभय परमार यांच्या पथकाने कारवाई केली. या कारवाईत सात जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडील १६ हजार २२० हजारांचा मुद्देमाल व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. शनिवारी रात्री सव्वा बाराच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.  वसीम मोईन शेख (वय ३०), अकिल हसन सय्यद (वय ३२), शोएब खान मोहम्मद शेख (वय ३२), अजहर अन्सार पठाण (वय ३२) (सर्व रा.नाईकवाड पुरा, संगमनेर), अरबाज नूर मोहम्मद शेख (वय २०, रा.एकता नगर, संगमनेर), कलीम करीम शेख (वय २६), काशीम सय्यद इक्बाल (वय २९) (दोघेही रा. रहमत नगर, संगमनेर) अशी गुन्हा दाखल झालेल्या सात जणांची नावे आहेत. पोलीस नाईक सचिन उगले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  पोलीस नाईक आरवडे तपास करीत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAhmednagarअहमदनगर