शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
5
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
6
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
7
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
8
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
9
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
10
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
11
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
12
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
13
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
14
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
15
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
16
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
17
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
18
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
19
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
20
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
Daily Top 2Weekly Top 5

दूध दरवाढीसाठी तहसीलवर मोर्चा

By admin | Updated: November 28, 2014 01:14 IST

राहुरी : दूध उत्पादक कमी भाव मिळत असल्याने मेटाकुटीला आले आहेत.

राहुरी : दूध उत्पादक कमी भाव मिळत असल्याने मेटाकुटीला आले आहेत. त्यामुळे शासनाने हे दर वाढवून द्यावेत, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राहुरी तहसील कचेरीवर भव्य मोर्चा काढला. आठ दिवसांत शासनाने दुधाला भाव वाढवून दिला नाही, तर राज्यभर आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला़राहुरी तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रवि मोरे यांच्या नेतृत्वाखाली गुरूवारी दुपारी मिशन कं पौंडमधून घोषणा देत राहुरी तहसील कचेरीवर मोर्चा नेण्यात आला़ मोर्चाच्या वतीने राजूभाऊ शेटे यांनी तहसीलदार राजश्री आहिरराव यांना मागण्यांचे निवेदन दिले़ दुधाला ३५ रूपये भाव, दूध भुकटीला अनुदान, सुगंधी दुधाचे शाळेत वाटप, प्रतिलिटर ५ रूपये अनुदान अशा मागण्या निवेदनाव्दारे करण्यात आल्या़मोर्चासमोर राजूभाऊ शेटे, प्रकाश देठे, रविंद्र म्हसे, संदीप खुरूद, अविनाश साळुंके, बाळासाहेब जाधव, इंद्रभान पेरणे यांची भाषणे झाली़ यावेळी प्रमोद पवार, निवृत्ती पवार, सुनील इंगळे, सतीश पवार, शेषराव जाधव, बाळासाहेब लटके, नवनाथ खुळे, सचिन पवळे, आदिनाथ निशाणे, संदीप आढाव,अप्पासाहेब देठे आदी उपस्थित होते़ (तालुका प्रतिनिधी)