प्रत्येक तालुक्यात लोणीची २०० ते ३०० जणांची यंत्रणा फिरत आहे. त्यांना तीन महिन्यांपासून पगार नाहीत, ते येथे मतदारांची विचारपूस करतात. त्यांचेच बरे चालले आहे का?, हे त्यांनाच विचारा. ...
इंग्रजांचे राज्य होते, ते गेले अन मतदानाची संधी मिळाली़ ग्रामपंचायती पासून ते लोकसभेपर्यंत सर्व निवडणुकीत मतदान करता आले़ नेमके कोणत्या साली मतदान केले हे मात्र आठवत नाही, असे उद्गार आहेत ९० वर्षीय भागुबाई येवले यांचे़ ...
शिर्डी राखीव लोकसभा मतदारसंघासाठीची अधिसूचना २ एप्रिल रोजी जारी होणार असून त्या दिवसापासूनच नामनिर्देश प्रक्रिया सुरु होणार असल्याची माहिती अपर जिल्हाधिकारी तथा शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी पिराजी सोरमारे यांनी दिली. ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप आज उमेदवारी अर्ज दाखल केला. जुन्या बसस्थानक चौकापासून रॅली काढत जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल करणार आहेत. ...
३७ वर्षांचे सुजय न्यूरो सर्जन असून त्यांच्यावर एकही गुन्हा दाखल नाही. त्यांच्याकडे ४ कोटी ९१ लाख ७६ हजार ९९६ जंगम मालमत्ता, तर स्थावर मालमत्ता ६ कोटी २५ लाख ७९ हजार ४४३ रुपये आहे ...
देशात व राज्यात भाजपला अनुकूल वातावरण आहे. लोक भाजपच्या सोबत आहेत, त्यामुळे महाराष्ट्रात सर्वच्या सर्व जागा भाजपला मिळाल्या तरी आश्यर्च वाटायला नको, असे आत्मविश्वासाने सांगत शरद पवारांनी कितीही जोर लावला तरी नगरच्या जागेवर सुजय विखे यांचा विजय पक्का ...