शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
4
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
5
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
6
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
7
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
8
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
9
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
10
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
11
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
12
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
13
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
14
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
15
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
16
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
17
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
18
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
19
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
20
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

मतदानासाठी एक हजार वाहनांची आवश्यकता

By admin | Updated: October 7, 2014 23:51 IST

अहमदनगर: विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी बारा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात वाहनांची आवश्यकता असून, प्रशासकीय यंत्रणेने वाहनांची शोधाशोध सुरू केली आहे़

अहमदनगर: विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी बारा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात वाहनांची आवश्यकता असून, प्रशासकीय यंत्रणेने वाहनांची शोधाशोध सुरू केली आहे़ अवघ्या आठ दिवसांत ही वाहने उपलब्ध करावी लागणार असल्याने वाहने देता का वाहने, असे म्हणण्याची वेळ अधिकाऱ्यांवर आली आहे़ विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे़ प्रचारासाठी अवघे आठ दिवस राहिले आहेत़ बारा मतदारसंघात येत्या १५ आॅक्टोबर रोजी मतदान घेण्यात येत आहे़ मतदानाची जिल्हा प्रशासनाकडून तयारी सुरू आहे़ मतदानयंत्रापासून ते कर्मचारी नियुक्त करणे, त्यांना प्रशिक्षण देणे, त्यांना मतदान केंद्रांवर पोहोच करण्याची व्यवस्था करणे, अधिकाऱ्यांना स्वतंत्र वाहनांची व्यवस्था करणे, मतदानासाठी लागणारे साहित्य पुरविणे,यासारखे नियोजन करण्यात आले आहे़ मतदानाच्या दिवशी किती वाहने लागतील, याचा आराखडा तयार झाला आहे़ त्यानुसार वाहने अधिग्रहण करण्यात येत असून, जिल्ह्यातील बारा मतदारसंघात ३ हजार ५९७ मतदान केंद्र आहेत़मतदारसंघातील अधिकाऱ्यांकडूनच वाहनांबाबतचा आहवाल मागविला होता़ तो प्राप्त झाला आहे़ त्यानुसार बारा मतदारसंघात १ हजार ३१४ वाहनांची आवश्यकता आहे़ ही वाहने निवडणूक निरीक्षकांनी अधिग्रहण करायची आहेत, तशा सूचना संबंधित निवडणूक निरीक्षकांना देण्यात आल्या आहेत़ मतदान केंद्रानिहाय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांना नियुक्तीच्या ठिकाणी जाण्यासाठी वाहनांची आवश्यकता असून, जिल्ह्यात कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रांवर घेऊन जाण्यासाठी ४०५ बस लागतील़ अधिकाऱ्यांना मतदान केंद्रावर जाण्यासाठी जीपची व्यवस्था करण्यात येणार आहे़ त्यासाठी ७९४ जीपचा शोध प्रशासनाकडून सुरू झाला आहे़ मतदानासाठीची यंत्र पोहोचविण्यासाठी ट्रक भाडेतत्वावर घेण्यात येतील़ ट्रकचा शोध कर्मचाऱ्यांनी सुरू केला असून,वाहनांसाठीची धावपळ सुरू झाली आहे़ (प्रतिनिधी)