शहरं
Join us  
Trending Stories
1
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
2
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
3
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
4
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
5
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
6
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
7
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
8
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
9
PCOS नाही, आता PMOS! ८ पैकी १ ‘या’ समस्येने त्रस्त; १७ कोटी महिलांच्या आरोग्यावर थेट परिणाम
10
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
11
Travel : अवघ्या २५ हजारांत करा 'भारताच्या स्कॉटलँड'ची ट्रिप! बजेट प्लॅनिंगसाठी फॉलो करा 'या' खास टिप्स
12
Video - मुलींना बेदम मारलं, मुलाला उलटं टांगलं; शिक्षक झाला हैवान, शाळेतील धक्कादायक प्रकार
13
Instagram अकाउंट अचानक बॅन झालंय? घाबरू नका! 'या' सोप्या ट्रिकने मिनिटांत होईल रिकव्हर
14
"टीम इंडियाकडून खेळायचंच नाहीये, आता तर मी..."; विराट कोहलीचा मैदानावरील Video व्हायरल
15
VIDEO : असा दबा धरून शिकार करतात सिंह, गिर नॅशनल पार्कमध्ये पर्यटकांच्या डोळ्यांदेखत घडला अंगावर शहारा आणणारा थरार 
16
मासिक शिवरात्रि व्रत २०२६: महादेव मनोकामना पूर्ण करतील, यश मिळेल, सुख लाभेल; ‘असे’ करा व्रत!
17
महागाईचा भडका! घाऊक महागाईचा दर ४२ महिन्यांच्या उच्चांकावर; कच्च्या तेलाच्या किमतींमुळे सर्वसामान्यांचं टेन्शन वाढलं
18
"सरकार पुढील सहा महिन्यांपर्यंत राज्यात...!"; PM नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
समुद्राच्या लाटा रक्ताळल्या! ओमानच्या तटावर भारतीय जहाजावर हल्ला; भारताने इराणला ठणकावून सांगितलं...
20
Video - हाहाकार! उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस अन् भीषण चक्रीवादळ; १०१ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री पदासाठी प्रयत्न केले नाहीत

By admin | Updated: July 11, 2014 00:56 IST

बाभळेश्वर : राज्याच्या मुख्यमंत्री पदासाठी माझ्या स्तरावर मी कुठेही प्रयत्न केलेले नाहीत. काही मंडळी विनाकारण चर्चा वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा खुलासा कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केला.

बाभळेश्वर : राज्याच्या मुख्यमंत्री पदासाठी माझ्या स्तरावर मी कुठेही प्रयत्न केलेले नाहीत. काही मंडळी मात्र विनाकारण या विषयाची चर्चा वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा खुलासा कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केला.
मुख्यमंत्री पदाच्या चर्चेच्या दिवशी आपण दिल्लीत गेलेलो नव्हतो. मुंबईतच होतो. दुसऱ्या दिवशी मतदार संघातील बैठकांमध्ये व्यस्त होतो, असे स्पष्ट करून विखे म्हणाले, मुख्यमंत्री पद बदलाबाबत विनाकारण चर्चा वाढविण्याचा प्रयत्न झाला. राज्यात आघाडी सरकारचे चांगले काम चालू आहे.
दुष्काळाचे सर्वात मोठे आव्हान राज्य सरकारसमोर आहे. दुष्काळ निवारण करण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळातील आम्ही सर्व सहकारी प्रयत्नांची पराकाष्टा करत आहोत. आमच्यात आपसात मतभेद नाहीत. मुख्यमंत्र्यांचे काम चांगले असून या पदासाठी माझ्या स्तरावर मी कुठेही प्रयत्न केलेले नाही, असे त्यांनी शेवटी सांगितले.
कोरडवाहू शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पातून शेती आणि शेतकऱ्यांना कोणताच लाभ होण्याचे धोरण नाही. त्यामुळे कोरडवाहू व अल्पभूधारक शेतकरी विकासापासून दूरच राहणार आहेत. या अर्थसंकल्पात दुष्काळग्रस्त व कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचे काम केंद्राने केले आहे. अच्छे दिन दूरच, उलट गॅसदर, रेल्वे भाडेवाढ केंद्राने केल्याचा टोला विखे यांनी मारला.(प्रतिनिधी)