शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
3
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
4
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
5
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
6
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
7
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
8
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
9
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
10
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
11
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
12
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
13
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
14
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
15
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
16
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
17
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
18
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
19
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
20
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

मोटारसायकलची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:18 IST

.......... गॅरेजमधून टायर, बॅटरी चोरली अहमदनगर : लोणी येथील शांतीनगर येथील गॅरेजमधून चोरट्यांनी टायर, बॅटरी व डिझेल असा एकूण ...

..........

गॅरेजमधून टायर, बॅटरी चोरली

अहमदनगर : लोणी येथील शांतीनगर येथील गॅरेजमधून चोरट्यांनी टायर, बॅटरी व डिझेल असा एकूण ८४ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. २३ ते २४ एप्रिलदरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात साहेबराव काशीनाथ थोरात यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहायक फौजदार घोडे हे पुढील तपास करत आहेत.

...........

पानटपरी फोडून चोरी

अहमदनगर : शहरातील जिल्हा परिषद प्रवेशद्वारासमोरील पानटपरी फोडून चोरट्यांनी सिगारेट, तंबाखू, सुपारी व चॉकलेट असा एकूण ७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ६ ते २४ एप्रिलदरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात नितीन विठ्ठल हुचे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक गाडगे हे पुढील तपास करत आहेत.

.........

दुकानातून टायर चोरले

अहमदनगर : कर्जत तालुक्यातील राशीन येथे चोरट्यांनी दुकान फोडून दहा हजार रुपये किमतीचे जुने टायर चोरून नेले. २३ एप्रिल रोजी ही घटना घडली. याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात जोहीम सलीम सय्यद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहायक फौजदार गाडे हे पुढील तपास करत आहेत.

...........