शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
अजब लग्नाची गजब कहाणी, ६६ वर्षांच्या आजोबांनी नातीच्या वयाच्या तरुणीसोबत लग्न 
4
Crude Oil Price: कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका! क्रूड प्रति बॅरल $१२० च्या पार, जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठं संकट
5
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
6
१ मे वैशाख पौर्णिमा: रात्री ९ ते १२ दरम्यान करा 'हा' सोपा उपाय; चंद्र देव पूर्ण करतील सर्व इच्छा!
7
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
9
"मुलगाच राहिला नाही, तर महाल काय कामाचा?"; अभिनेत्याच्या आईने सोडला ८० कोटींचा बंगला, राहते झोपडीत
10
VIDEO: धडकी भरवणारा अपघात! टायर फुटला, नियंत्रण सुटले अन् १५० फूट खोल दरीत गेली कार
11
लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् खुर्च्यांची फेकाफेक; लग्नात मटणावरून पाहुण्यांमध्ये मोठा राडा
12
Khandavi Recipe: कढईत पीठ न शिजवता करा परफेक्ट सुरळीची वडी; वेळ आणि मेहनत दोन्ही वाचवणारी रेसिपी
13
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
14
स्मार्ट पालक बना! मुलांशी भांडण्यापेक्षा फोनची सवय सोडवण्यासाठी 'ही' सेटिंग बदला, टेन्शन फ्री व्हा
15
Rohit Sharma : मोठ्या कष्टानं उभारलेल्या साम्राज्याची डोळ्यासमोर वाताहत! 'मुंबईचा राजा' गहिवरला
16
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
17
"मी खूप वाईट डान्सर होते...", प्रियंका चोप्राने सांगितला किस्सा; कतरिना कैफने अशी केलेली मदत
18
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
19
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
20
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
Daily Top 2Weekly Top 5

सव्वा रुपयात विवाह

By admin | Updated: August 7, 2014 00:07 IST

अहमदनगर : येथील श्री श्रमिक बालाजी मंदिर ब्रम्होत्सवाच्या पाचव्या दिवशी श्री बालाजी कल्याणम् सोहळ्यानिमित्त सव्वा रुपयात तेरा जोडप्यांचे सामुदायिक विवाह करण्यात आले़

अहमदनगर : येथील श्री श्रमिक बालाजी मंदिर ब्रम्होत्सवाच्या पाचव्या दिवशी श्री बालाजी कल्याणम् सोहळ्यानिमित्त सव्वा रुपयात तेरा जोडप्यांचे सामुदायिक विवाह करण्यात आले़ यानिमित्त पालखी मिरवणूक काढण्यात आली़बुधवार (दि़६) सकाळी ७ वाजता श्री बालाजीला जलघटा अभिषेक करण्यात आला़ ९ वाजता होमहवन करण्यात आले़ त्यासाठी पद्मशाली समाजातील २० जोड्या बसविण्यात आल्या होत्या़ होमहवन करुन पुर्णाहुती देण्यात आली़ १० वाजता सत्यनारायणाची महापूजा करण्यात आली़ ११ वाजता श्री बालाजींच्या कल्याणम् (लग्न) सोहळ्यानिमित्त पालखी मिरवणूक काढण्यात आली़ आ़ अनिल राठोड यांच्या हस्ते पालखीस प्रारंभ झाला़ पालखीची सवाद्य मिरवणूक काढल्यानंतर बालाजी-पद्मावती-लक्ष्मी यांचा लग्न सोहळा पार पडला़ श्री बालाजींचा कल्याणम् सोहळा पुजारी चंद्रय्या मंचे व नरसय्या नल्ला यांच्या उपस्थितीत करण्यात आला़ या सोहळ्यात श्रीनिवास बोजा, प्रकाश दुलम, श्रेणिक कटारिया यांनी सहभाग घेतला़ त्यानंतर सामाजिक विवाह सोहळ्यात १३ वधू-वरांचे विवाह करण्यात आले़ यावेळी आ़ राठोड, महापौर संग्राम जगताप, माजी महापौर शीला शिंदे, नगरसेवक मनोज दुलम, विक्रम राठोड, सत्यजीत तांबे, ब्रिजलाल सारडा, रविंद्र कटारिया, मंदिराचे अध्यक्ष विनोद म्याना, उपाध्यक्ष संजय पेगड्याल, राजू येमूल, दत्तात्रय कुंटला, कैलास लक्कम, शंकर येमुल, रमेश कोडम, श्याम बोगा, लक्ष्मण आकुबत्तीन, राजू गड्डम, अशोक इप्पलपेल्ली, नारायण यन्नम, ज्ञानेश्वर सुंकी, बळीराव कोलपेक, रमाकांत गाडे, त्रिलेश येनगुंदुल, देवीदास संभार, संजय बाले, चंद्रकांत दुलम, किसनराव बोमादंडी, जालिंदर गुरप, शिवराम श्रीगादी आदी उपस्थित होते.