शहरं
Join us  
Trending Stories
1
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
2
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
3
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
4
Mithilesh Tiwari: बिहारच्या मुख्यमंत्र्यांचे मुलींबद्दल हे कसले विचार? व्हिडीओ झाला व्हायरल, लोक संतापले!
5
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
6
Travel : जगाचा निरोप घेण्यापूर्वी 'या' १५ पर्यटन स्थळांचा अनुभव नक्की घ्या; आयुष्य सार्थकी लागेल!
7
'काम हवं असेल तर तडजोड करावी लागेल!' प्रसिद्ध युट्यूबरच्या पत्नीकडे मागणी; ब्लॅकमेल केल्याचीही माहिती
8
नेपाळमध्ये पंतप्रधान होताच बालेन शाह यांचा 'भारतविरोधी' अवतार! ४५ दिवसांत घेतले ४ मोठे निर्णय
9
Hardik Pandya: हार्दिक पांड्याने आधी अनफॉलो केलं, मग फॉलो केलं; गोंधळावर मुंबई इंडियन्सने दिली प्रतिक्रिया
10
Telangana Accident: स्पोर्ट्स बाईक आणि कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांसह ५ जण ठार!
11
मुख्यमंत्री होताच विजय यांच्या अडचणी वाढल्या! मित्रपक्ष नाराज, पहिल्याच दिवशी सरकारमध्ये अंतर्गत संघर्ष
12
अजबच! SBI च्या एटीएममध्ये सुरू आहे सलून, पैसे काढण्यासाठी येणारे होताहेत अवाक्, नेमका प्रकार काय?
13
'२०२६ मध्ये जागतिक अर्थव्यवस्था कोसळण्याच्या मार्गावर..,' रॉबर्ट कियोसाकी यांनी दिला आणखी एक मोठा इशारा
14
Google New QR Code: गुगलचा मास्टर प्लॅन! आता QR कोड स्कॅन केल्याशिवाय कोणतीही वेबसाईट उघडणार नाही; पाहा काय आहे नवा नियम
15
एका पेक्षा एक तगड्या खेळाडूंपासून सारं काही होतं, पण...., ही बाब ठरली मुंबईच्या अपयशाचं सर्वात मोठं कारण
16
‘तुम तो ठहरे परदेसी’चे गीतकार जहीर आलम यांचे निधन; शब्दांनी जग जिंकले, पण आयुष्य काढले गरिबीत
17
रात्रभर घराबाहेर खाटेवर झोपला, सकाळी 'पत्नी विष प्यायली' म्हणत रडला; क्रूर पतीचा 'असा' उघड झाला बनाव!
18
Daily Worship: १०० वर्षांचे आयुष्य आणि निरोगी शरीर हवंय? मग रोज सकाळी म्हणा 'हा' प्रभावशाली श्लोक
19
मृत्यूला हरवलं, कॅन्सरशी लढत अद्वैती बनली 'टॉपर'; जिद्द, संघर्षमय यशाच्या प्रवासाचा विद्यार्थ्यांसमोर आदर्श
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे मार्केट कमिट्या संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:15 IST

वडगाव पान येथील संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजारमध्ये रविवारी (दि. ११) शेतकरी सुविधा केंद्राचे उद्घाटन थोरात यांच्या हस्ते ...

वडगाव पान येथील संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजारमध्ये रविवारी (दि. ११) शेतकरी सुविधा केंद्राचे उद्घाटन थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, ज्येष्ठ नेते बाजीराव खेमनर, संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रकिया संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, नाशिक येथील शिवसेना नेते विजय आप्पा करंजकर, बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर, सचिव सतीष गुंजाळ, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, जिल्हा परिषदेच्या सभापती मीरा शेटे, सदस्य अजय फटांगरे, रामहरी कातोरे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष ॲड. माधवराव कानवडे, पंचायत समिती सदस्या सुनंदा जोर्वेकर यांसह लक्ष्मण कुटे, बेबी थोरात, पद्मा थोरात, बाळासाहेब गायकवाड, श्रीनाथ थोरात, दत्तात्रय थोरात, आदी उपस्थित होते.

थोरात म्हणाले, शेतीमालाला योग्य भाव, शेतकऱ्यांना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत, यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निर्मिती करण्यात आली. मात्र, केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे या समित्यांसह शेतकरी अडचणीत आला आहे. मागील सहा महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला केंद्र सरकार दाद देत नाही. केंद्राने केलेले काळे कृषी कायदे रद्द होण्याकरिता काँग्रेस पक्षाने सातत्याने आवाज उठविला आहे. महाविकास आघाडी सरकारने या कायद्यांमध्ये दुरुस्तीसाठी विधानसभेत विधेयक मांडले आहे. यात शेतकरी, व्यापारी व सर्वसामान्य माणूस या सर्वांच्या सूचना विचारात घेऊन नवा कृषी कायदा तयार होणार आहे, असे थोरात यांनी सांगितले.