शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

राहुरी पंचायत समितीत महिलाराज

By admin | Updated: March 26, 2024 14:13 IST

राहुरी : राहुरी पंचायत समितीत काँग्रेसचे बहुमत असल्याने पदाधिकाऱ्यांच्या निवडी बिनविरोध झाल्या.

राहुरी : राहुरी पंचायत समितीत काँग्रेसचे बहुमत असल्याने पदाधिकाऱ्यांच्या निवडी बिनविरोध झाल्या. सभापतीपद महिलेसाठी राखीव होते. त्यामुळे सभापतीपदी मंगल निमसे यांची, तर उपसभापतीपदी मंदा डुक्रे यांची बिनविरोध निवड झाली़उपजिल्हाधिकारी बी़ एऩ सैंदाने यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीच्या सभागृहात नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवड घेण्यात आल्या. विरोधी राष्ट्रवादीने माघार घेतल्याने निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला़ सभापतीपदासाठी मंगल ज्ञानदेव निमसे यांच्या नावाची सूचना मावळते उपसभापती दिगंबर शिरसाट यांनी, तरउपसभापतीपदासाठी मंदा वसंत डुक्रे यांच्या नावाची सूचना दिनकर वैरागर यांनी मांडली़ विरोधी सभापतीपदाचे उमेदवार संगीता गोरक्षनाथ दुशिंग व उपसभापतीपदाचे उमेदवार सचिन भिंगारदे यांनी दाखल केलेले अर्ज मागे घेतल़े याशिवाय सत्ताधारी एकनाथ ढवळे यांनीही अर्ज भरला होता. परंतु ऐनवेळी त्यांनीही माघार घेतली. नूतन सभापती निमसे यांचा जिल्हा परिषद सदस्य सुभाष पाटील यांच्या हस्ते, तर उपसभापती डुक्रे यांचा नगराध्यक्षा डॉ़ उषाताई तनपुरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मावळते सभापती शिवाजीराव गाडे यांनी प्रास्ताविक केले़ राहुरी तालुका दूध संघाचे अध्यक्ष तानाजी धसाळ यांनी उपस्थितांचे स्वागत केले़ यावेळी उषाताई तनपुरे, अ‍ॅड़ सुभाष पाटील, डॉ़ उषाताई तनपुरे यांची भाषणे झाली़ यावेळी सुरेश करपे, शामराव निमसे, गोवर्धन घोलप, शारदा खुळे, गोरक्षनाथ नेहे, ज्ञानदेव निमसे, भाऊसाहेब देवरे, कांबळे, बाळासाहेब आढाव, मधुकर तारडे उपस्थित होते़ (तालुका प्रतिनिधी)