शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

जैन धर्मीयांत नवपद आराधनेला महत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 11:30 IST

जैन धर्मीयांमध्ये नवपद आराधनेला अतिशय महत्व दिले जाते. नवपद आराधना जीवनाला कलाटणी देणारी मानतात.  नमो अरिहंताम.. याचा अर्थ अरिहंत भगवंतांना नमस्कार करणे. जीवनात नम्रता आली नाही तर जीवनाला अर्थ नाही. जोपर्यंत अहंकाराचे वारे शरीराबाहेर जात नाही, तोपर्यंत धर्म साधना यशस्वी होणार नाही. अरिहंत शत्रूंचा नाश करणारा आहे.

सन्मतीवाणीजैन धर्मीयांमध्ये नवपद आराधनेला अतिशय महत्व दिले जाते. नवपद आराधना जीवनाला कलाटणी देणारी मानतात.  नमो अरिहंताम.. याचा अर्थ अरिहंत भगवंतांना नमस्कार करणे. जीवनात नम्रता आली नाही तर जीवनाला अर्थ नाही. जोपर्यंत अहंकाराचे वारे शरीराबाहेर जात नाही, तोपर्यंत धर्म साधना यशस्वी होणार नाही. अरिहंत शत्रूंचा नाश करणारा आहे. हे शत्रू म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, माया हे आहेत. नमो सिद्धायाम म्हणजे सर्वात मोठे सिद्ध भगवंतांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. अरिहंतांचा पांढरा रंग म्हणजे वात्सल्य, प्रेम, ममता याचे प्रतीक होय. आरोग्य क्षेत्रात जे लोक उदाहरणार्थ डॉक्टर, नर्सेस काम करतात त्यांच्या कपड्यांचा रंग पांढरा असतो. पांढरा रंग हा आरोग्याशी संबंधित आहे. दुर्बलांना सबल करण्यात अरिहंत मदत करतात. त्यांच्या कृपेमुळे कोणतीही ग्रहपीडा होत नाही. अरिहंत शक्तिशाली आहेत. त्यांच्यापुढे देवताही नतमस्तक होतात. परमात्म्याची सेवा केल्याने आपणास सुख समाधान प्राप्त होते. त्याचे सदैव गुणगाण केल्यास कर्म श्रृंखलेतून मुक्तता होते. एकवीस वेळा नमोकार मंत्र जपला तर चांगले फळ मिळते. नवपद साधना ही शरीरशुद्धीकरिता आहे. शरीर उत्तम स्थितीत कसे राहील याकरिता ही साधना केली पाहिजे. अन्नामुळे आजारपण येत नाहीत तर मसालेदार पदार्थ खाल्ल्यामुळे शरीर प्रकृती बिघडते. त्यामुळे तिखट व मिठाशिवाय अन्न सेवन करावे.- पू. श्री. सन्मती महाराज

टॅग्स :Jain Templeजैन मंदीरAhmednagarअहमदनगर