शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा गौण खनिज उत्खनन

By admin | Updated: November 28, 2014 01:14 IST

श्रीगोंदा : कोसेगव्हाण शिवारात २ हजार ६४७ ब्रॉस मुरुमाचे बेकायदा उत्खनन केल्याप्रकरणी पुणे येथील लाईनटर श्रीराम मॅन्युफॅक्चरींग या कंपनीवर तहसीलदार डॉ़ विनोद भामरे यांनी कारवाई

श्रीगोंदा : कोसेगव्हाण शिवारात २ हजार ६४७ ब्रॉस मुरुमाचे बेकायदा उत्खनन केल्याप्रकरणी पुणे येथील लाईनटर श्रीराम मॅन्युफॅक्चरींग या कंपनीवर तहसीलदार डॉ़ विनोद भामरे यांनी कारवाईचा बडगा उगारला असून, बेकायदा उत्खनन केल्याप्रकरणी कंपनीला ८४ लाख ७० हजार ४२५ रुपये दंड ठोठावला आहे़ दंडाची रक्कम ७ दिवसात भरावी अन्यथा कंपनीच्या सात बारा उताऱ्यावर बोजा चढविला जाईल, अशी नोटीस कंपनीला बजावण्यात आली आहे़कोसेगव्हाण शिवारात पवन ऊर्जा प्रकल्पासाठी लाईनटर श्रीराम कंपनीने २ लाख ६४७ ब्रॉस मुरूमाचे बेकायदा उत्खनन केले. तत्कालीन तहसीलदार अनिल दौंडे यांनी ९ जून २०१३ रोजी या कंपनीला ८४ लाखांचा दंड केला होता. तसेच कोसेगव्हाणचे कामगार तलाठी संतोष तनपुरे यांनी १३ सप्टेबर २०१३ रोजी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात लाईनटर कंपनीच्या विरोधात फिर्याद दाखल केली होती़ लाईनटर श्रीराम फॅन्युफॅक्चरींग कंपनीने तहसीलदारांनी केलेल्या दंडाकडे दुर्लक्ष करीत आपले काम चालू ठेवले आणि दंडाची रकमेतील एक दमडीही भरली नाही. तहसीलदार डॉ.विनोद भामरे यांनी लाईनटर कंपनीला ८४ लाखांचा दंड सात दिवसात भरण्याची नोटीस दिली आहे. यावर मे. लाईनटर कंपनीचे अधिकारी काय भूमिका घेतात हे महत्त्वाचे ठरणार आहे. (तालुका प्रतिनिधी)