शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
6
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
7
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
8
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
9
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
10
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
11
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
12
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
13
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
14
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
15
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
16
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
17
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
18
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
19
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
20
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
Daily Top 2Weekly Top 5

भाच्याची पत्नी पळविणारा मामा गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 18:23 IST

श्रीगोंदा तालुक्यातील लिंपणगाव येथील रहिवासी असलेल्या मामाने डोंबिवलीत राहणाºया भाच्याच्या पत्नीला फूस लावून पळवून आणून श्रीगोंद्यातील काळकाई चौकात ठेवले होते. याप्रकरणी भाच्याने दिलेल्या फिर्यादीवरुन डोंबिवली पोलिसांनी मामास अटक करुन पत्नीला चौकशीसाठी सोमवारी ताब्यात घेतले आहे. 

श्रीगोंदा (अहमदनगर) : श्रीगोंदा तालुक्यातील लिंपणगाव येथील रहिवासी असलेल्या मामाने डोंबिवलीत राहणाºया भाच्याच्या पत्नीला फूस लावून पळवून आणून श्रीगोंद्यातील काळकाई चौकात ठेवले होते. याप्रकरणी भाच्याने दिलेल्या फिर्यादीवरून डोंबिवली पोलिसांनी आरोपी मामास अटक करून पत्नीला चौकशीसाठी सोमवारी ताब्यात घेतले आहे. पोलीस सूत्रांची माहिती अशी, की मामा-भाचे यांचे मूळ गाव लिंपणगाव. पण व्यवसाय व नोकरीनिमित्ताने ते डोंबिवलीत राहतात. मामाचे किराणा दुकान आहे. भाचा एका खासगी कंपनीत नोकरीस आहे. भाच्याला दोन मुली, एक मुलगा आहे. मामाचे भाच्याच्या पत्नीशी सहा महिन्यांपासून सूत जुळले. ९ सप्टेंबर रोजी मामाने भाच्याच्या पत्नीला श्रीगोंद्यात पळवून आणून  एका खोलीत ठेवले. त्यानंतर भाच्याने पत्नी हरवल्याची तक्रार डोंबिवली पोलीस ठाण्यात दिली. दरम्यानच्या काळात मामाही गायब झाला होता. मामाने आपल्या पत्नीला पळवून नेल्याचे भाच्याच्या लक्षात आले. मोबाईल टॉवर लोकेशनच्या आधारे दोघांना पोलिसांनी श्रीगोंद्यात पकडले. याप्रकरणी भाच्याने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात गुन्हा नोंदविला आहे.