शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
8
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
9
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
10
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
11
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
12
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
13
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
14
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
15
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
16
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
17
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
18
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
19
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
20
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
Daily Top 2Weekly Top 5

गुरुपौर्णिमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:14 IST

- राजवीर मुकुंद कुलांगे, इयत्ता ५ वी, जिल्हा परिषद शाळा, कोकणगाव, ता. कर्जत ........................ माता-पित्यानंतर जगात दुसरे स्थान गुरूला ...

- राजवीर मुकुंद कुलांगे, इयत्ता ५ वी, जिल्हा परिषद शाळा, कोकणगाव, ता. कर्जत

........................

माता-पित्यानंतर जगात दुसरे स्थान गुरूला दिले जाते. बालकांच्या जीवनाला शिक्षणाने आकार देऊन सुजान नागरिक बनविण्याचे पवित्र कार्य गुरू करत असतो. काळानुसार शिक्षणपद्धती बदलत गेली, पण गुरू-शिष्यांचे नाते अबाधित आहे. कोरोनाच्या संकटाने प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यावर मर्यादा आल्या; परंतु तरीही विविध माध्यमातूनही ज्ञानगंगा अविरत वाहत आहे. कोरोनामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांत काहीसा दुरावा निर्माण झाला असे वाटत असेल, पण भेट झाल्यावर शाळा कधी सुरू होणार ? हा प्रश्न गुरू-शिष्यातील अतूट नात्याचे उत्तर देतो. कोरोना जाऊन गुरु-शिष्याच्या या पवित्र नात्याची आणि परंपरेची सांगड ज्ञानमंदिरात पुन्हा फुलून यावी, याचीच दोघेही आतुरतेने वाट पाहत आहेत.

- ऋषिकेश रामभाऊ गाेरे, शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वाळकी ता. नगर.