शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

संस्थानमध्ये शिक्षण मोफत हवे-सुजय विखे; शिर्डीत राधाकृष्ण विखे यांच्या प्रचारार्थ बैठका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 15:37 IST

सध्या नि:शुल्क असलेल्या साईसंस्थान प्रसादालयात भोजनासाठी नाममात्र शुल्क आकारणे आवश्यक आहे. त्याऐवजी येथील मुलांना संस्थानच्या माध्यमातून पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत करण्याचा मानस खासदार डॉ़ सुजय विखे यांनी व्यक्त केला़.

शिर्डी : सध्या नि:शुल्क असलेल्या साईसंस्थान प्रसादालयात भोजनासाठी नाममात्र शुल्क आकारणे आवश्यक आहे. त्याऐवजी येथील मुलांना संस्थानच्या माध्यमातून पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत करण्याचा मानस खासदार डॉ़ सुजय विखे यांनी व्यक्त केला़.येत्या सोळा महिन्यानंतर सुरू होणारे साईसंस्थान स्थापनेचे शताब्दी वर्ष थाटात साजरे करू. मूलभूत समस्यांबरोबरच शहर सौंदर्यीकरण व भाविकांचे वास्तव्य वाढविण्यासाठी मनोरंजनाच्या सुविधा निर्मितीवर लक्ष केंद्रीत करू, अशी ग्वाहीही विखे यांनी दिली़. शिर्डी विधानसभा मतदार संघातील भाजप-सेना युतीचे उमेदवार राधाकृष्ण विखे यांच्या प्रचारार्थ विखे यांनी शहरातील विविध प्रभागात बैठका घेऊन नागरिकांशी थेट संवाद साधला़. या बैठकांमध्ये भाजप-सेनेचे जुने-नवे सर्वच कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत़. यावेळी नगराध्यक्षा अर्चना कोते, उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभुवन, भाजपाचे राजेंद्र गोंदकर, शिवाजी गोंदकर, नितीन कोते, शिवसेनेचे कमलाकर कोते, संजय शिंदे, सचिन कोते यांच्यासह संबंधित प्रभागाचे नगरसेवक उपस्थित होते़. यावेळी नागरिकांनी विखे यांच्यासमोर विविध समस्या मांडल्या. समस्या मार्गी लावण्याबरोबरच शिर्डीसह मतदारसंघात प्रत्येकाला हक्काचे घर देण्यासाठी प्रयत्न आहे. येत्या सोळा महिन्यानंतर येणाºया संस्थान शताब्दी वर्षात विविध उपक्रम राबवू. त्यानिमित्ताने विविध योजना मार्गी लावू. देश-विदेशातून येणारा भाविक सार्इंबरोबरच शहराच्याही प्रेमात पडेल, असा शहराचा चेहरामोहरा बदलू.  भाविकांच्या मनोरंजनासाठी थीम पार्कसारखे मोठे प्रकल्प उभारल्यास भाविकांचा येथील मुक्काम वाढेल. त्यातून अर्थकारणालाही उभारी येईल. मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला़. संस्थानातील कामगारांचे प्रश्न, परिसरातील शेतकºयांचे प्रश्न, व्यावसायिकांच्या प्रश्नातही आपण लक्ष घालून त्याची सोडवणूक करू, अशी ग्वाही खासदार डॉ़ विखे यांनी दिली़. यंदा निवडणूक जिंकण्याचे नाही तर विक्रमी मते मिळवण्याचे उद्दिष्ट्य आहे, असेही विखे म्हणाले. 

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019