शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रार्थना आणि अश्रू..., हवेत ४ तास मृत्यूशी सामना! हैदराबादहून हुबळीला जाणाऱ्या Fly91 मध्ये तांत्रिक बिघाड, सुदैवाने मोठा अनर्थ टळला!
2
नाशिक TCS प्रकरण: "लग्नानंतर रात्री कशात व्यस्त असतेस?" चौथ्या पीडितेचा थरकाप उडवणारा जबाब
3
“राज्यातून १ कोटी सह्या घेणार, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करू”: CM देवेंद्र फडणवीस
4
IPL 2026: रोहित शर्मा सलग दुसऱ्या सामन्यालाही मुकणार? GT vs MI मॅचआधी आली महत्त्वाची अपडेट
5
Latest Marathi News LIVE Updates: खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागण्या काय?
6
अमेरिकेचे सैन्य, इराणचे महाकाय जहाज; होर्मुझ सामुद्रधुनी सहा तास संघर्ष आणि घेतले ताब्यात; व्हिडीओ पहा
7
Video - हृदयस्पर्शी! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नवजात बाळांना कुशीत घेऊन पळाली नर्स
8
“२ लाख ७० हजाराचा रेकॉर्ड मोडायचा, बारामती निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती पण…”: पार्थ पवार
9
इंधन-गॅसचा पुरवठा लवकरच सुरळीत होणार? शनिवारी २० जहाजांनी पार केले होर्मुझ...
10
कियाने पुन्हा लाँच केली न खपणारी कार, गेल्या महिन्यात ५९ पण विकल्या नव्हत्या, ५०० चा आकडा गाठतानाही...
11
सूट-बूट घालून आला, पाहुण्यांमध्ये मिसळला अन् ५ लाख घेऊन पळाला; Video पाहून बसेल धक्का
12
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
13
Ashok Kharat : "...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती
14
‘विकसित भारत संकल्पात पालघरचा सहभाग हवाच’ राज्यपालांच्या हस्ते डहाणूत आरोग्यसेवांचे लोकार्पण
15
लेकीला कडेवर घेऊन पाऊण तास उभा, १०० रिक्षांना हात दाखवला तरीही...; डोंबिवलीतील व्हिडीओ व्हायरल
16
हैवान! पित्याने आपल्या ७ मुलांना झोपेतच संपवलं, चार मुलं स्वत:च्या पत्नीपासून तर तीन मुलं...
17
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
18
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
19
Chanakya Niti: आचार्य चाणक्य म्हणतात, 'या' मानसिकतेमुळे लक्ष्मी पाठ फिरवते! तुम्ही तर ही चूक करत नाही ना?
20
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
Daily Top 2Weekly Top 5

चार वर्षीय मुलीचा खून

By admin | Updated: August 23, 2014 00:43 IST

कोपरगाव : कौटुंबिक वादातून झालेल्या हाणामारीत एका चार वर्षीय मुलीचा आपटून खून केल्याची घटना तालुक्यातील पढेगाव येथे शुक्रवारी सकाळी घडली़

कोपरगाव : कौटुंबिक वादातून झालेल्या हाणामारीत एका चार वर्षीय मुलीचा आपटून खून केल्याची घटना तालुक्यातील पढेगाव येथे शुक्रवारी सकाळी घडली़ या प्रकरणी आईने दिलेल्या तक्रारीवरुन मुलीच्या बापासह, आजोबा व इतर आठ जणांविरुद्ध कोपरगाव पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल केला आहे़याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पढेगावच्या ४५ चारी येथे राहणाऱ्या भोसले कुटुंबात जलीता विष्णू चव्हाण यांच्याकडून घेतलेल्या उसन्या पैशांवरुन वाद सुरु होते़ हे वाद शुक्रवारी सकाळी विकोपाला गेले़ चव्हाण यांच्या उसन्या पैशावरुन भोसले कुटुंबात गज काठ्यांनी मारहाण झाली़ यावेळी लक्ष्मी भागवत भोसले भांडण सोडविण्यासाठी गेल्या़ त्यांनाही मारहाण झाली़ त्यांची चार वर्षाची मुलगी सायली भागवत भोसले तेथे आली़ तिलाही बेदम मारहाण करण्यात आली़ सायली हिला एकाने उचलून खाली आपटले़ त्यामुळे सायलीच्या नाका-तोंडातून रक्तस्त्राव सुरु झाला़ सायलीला उपचारार्थ शिर्डी येथील साईबाबा रुग्णालयात हलविण्यात आले़ परंतु तेथे डॉक्टरांनी ती मयत झाल्याचे सांगितले़या प्रकरणी लक्ष्मी भोसले यांनी दिलेल्या तक्रारीवरुन नवरा भागवत भारम भोसले, सासरा भारम हवालदार भोसले, भगवान बडोद भोसले, सुरेश बडोद भोसले, दगु बडोद भोसले, भगीरथ बडोद भोसले, शाम बडोद भोसले, नामदेव बडोद भोसले, करुणाबाई बडोद भोसले, चांगदेव भारम भोसले यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला़ घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल पवार करीत आहेत़ (प्रतिनिधी)