शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर यांचा जामीन अर्ज फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 14:04 IST

केडगाव येथील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणात गुन्हा दाखल असलेल्या माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर यांचा मंगळवारी जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.

अहमदनगर : केडगाव येथील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणात गुन्हा दाखल असलेल्या माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर यांचा मंगळवारी जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.

     कोतकर यांच्यावतीने ॲड. नितीन गवारे तर सरकारी पक्षाच्यावतीने ॲड. केदार केसकर यांनी युक्तिवाद केला होता. जिल्हा व सत्र न्यायाधीश अमित शेटे यांच्यसमोर या अर्जावर सुनावणी झाली होती. न्यायालयाने या प्रकरणावर मंगळवारी निकाल देत जामीन अर्ज फेटाळून लावला.

केडगाव येथे सात एप्रिल २०१८ रोजी शिवसेनेचे पदाधिकारी संजय कोतकर व शिवसैनिक वसंत ठुबे यांची गोळ्या घालून हत्या झाली होती. या गुन्ह्यात सुवर्णा कोतकर यांच्यावरही गुन्हा दाखल झाला होता. हा तपास प्रथम स्थानिक पोलिस व त्यानंतर सीआयडीकडे वर्ग करण्यात आला.

गुन्हा दाखल झाल्यापासून सुवर्णा कोतकर या फरार होत्या. मागील महिन्यात कोतकर यांना तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर झाला होता. या विरोधात तपासी अधिकारी यांनी न्यायालयात अर्ज केला होता.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCourtन्यायालय