शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
3
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
4
इराणच्या अणुबॉम्बचा कच्चा माल रशियाच्या हाती? महासत्तांमध्ये रस्सीखेच सुरू; अमेरिका जप्त करण्याच्या तयारीत
5
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
6
पाकिस्तानला जमलं नाही ते जिनपिंग करून दाखवणार? इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी चीनचे ४ महाफॉर्म्युले!
7
IPL च्या पदार्पणातच दमदार कामगिरी; पहिल्या सामन्यासाठी प्रफुल हिंगेला किती मिळाली सॅलरी?
8
Royal Enfield: रॉयल एनफील्डची सर्वात महागडी बाईक; किंमत ऐकून थक्क व्हाल, तेवढ्यात तर येईल आलिशान कार!
9
Vastu Shastra: रोज दाराबाहेर रांगोळी काढता? त्यामुळे होणारे लाभ वाचून रांगोळीची सवय लावून घ्याल!
10
हृदयद्रावक! अमेरिकेत २६ वर्षीय भारतीय तरुणासोबत आक्रित घडलं; वाढदिवशीच झाला मृत्यू
11
१.२५ कोटी दे अन् घटस्फोट घे, ७ महिन्याच्या लग्नानं पतीचे निघाले दिवाळे; सुप्रीम कोर्टाचे कठोर आदेश
12
“१ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य, अन्यथा परवाने रद्द”: प्रताप सरनाईक
13
अमेरिका-इराण युद्धामुळे पेट्रोल-डिझेल महागणार? अमेरिकेनं सुरू केली नाकेबंदी; भारताला बसणार मोठा फटका?
14
Chanakya Niti: शत्रू समोरून वार करतो, पण मित्र पाठीमागून! धोका टाळण्यासाठी चाणक्य नीतीचे महत्त्वाचे नियम
15
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
16
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
17
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
18
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
19
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
Daily Top 2Weekly Top 5

जगताप कुटुंबाकडून राम मंदिरासाठी पाच लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:21 IST

अहमदनगर : आमदार संग्राम जगताप यांच्या कुटुंबियांच्या वतीने आयोध्या येथे उभारण्यात येत असलेल्या राम मंदिरासाठी पाच लाख रुपयांची देणगी ...

अहमदनगर : आमदार संग्राम जगताप यांच्या कुटुंबियांच्या वतीने आयोध्या येथे उभारण्यात येत असलेल्या राम मंदिरासाठी पाच लाख रुपयांची देणगी शुक्रवारी देण्यात आली.

विश्व हिंदू परिषदेचे प्रांत धर्म प्रसार सह प्रमुख डॉ. मिलिंद मोभारकर यांच्यासह विश्व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय सहप्रमुख दादा वेदक यांनी आमदार संग्राम जगताप यांची भेट घेतली. आयोध्या येथे उभारण्यात येत असलेल्या राम मंदिरासाठी निधी संकलित करण्यात येत असल्याबाबत मोभाकर यांनी माहिती दिली. आमदार संग्रा जगताप यांनी राम मंदिर निर्माणासाठी पाच लाखांच्या निधीचा धनादेश पदाधिकार्यांच्या उपस्थित संपूर्त केला. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक डॉ. रविंद्र साताळकर, शहर संघचालक शांतीभाई चंदे, अभियानाचे जिल्हा संयोजक गजेंद्र सोनवणे, शहर कार्यवाहक, हिराकांत रामदासी, मुकूल गंध, राजेश झंवर, नंदकुमार शिकरे, महेंद्र चंदे, श्रीकांत जोशी, नगरसेवक प्रकाश भागानगरे, प्रणव हिंगे, सोहम शेटीया, आदी उपस्थित होते.

....