अहमदनगर : नगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या आज होणा-या अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या निवडीवरून शिक्षकांमध्ये चांगलाच वादंग निर्माण झाला. संचालकाला दमदाटी करून धक्काबुक्की करण्याचा प्रकार भररस्त्यावर घडला.
जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड आज होती. या निवडीपूर्वी बँकेचे संचालक हे सभागृह जात असतानाच त्यांना अनेक सदस्यांनी अटकाव केला. काही जणांनी संचालकांनी आतमध्ये जाऊ नये अशी भूमिका घेतली होती. मात्र दुस-या गटाकडून संचालकांना आत नेण्यासाठी मोठी धडपड सुरू होती. त्यातच रस्त्यामध्ये नगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या आज होणा-या अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या निवडीवरून शिक्षकांमध्ये चांगलाच वादंग निर्माण झाला.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}