शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Crude Oil Price: कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका! क्रूड प्रति बॅरल $१२० च्या पार, जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठं संकट
4
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
5
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
7
"मुलगाच राहिला नाही, तर महाल काय कामाचा?"; अभिनेत्याच्या आईने सोडला ८० कोटींचा बंगला, राहते झोपडीत
8
VIDEO: धडकी भरवणारा अपघात! टायर फुटला, नियंत्रण सुटले अन् १५० फूट खोल दरीत गेली कार
9
लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् खुर्च्यांची फेकाफेक; लग्नात मटणावरून पाहुण्यांमध्ये मोठा राडा
10
Khandavi Recipe: कढईत पीठ न शिजवता करा परफेक्ट सुरळीची वडी; वेळ आणि मेहनत दोन्ही वाचवणारी रेसिपी
11
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
12
स्मार्ट पालक बना! मुलांशी भांडण्यापेक्षा फोनची सवय सोडवण्यासाठी 'ही' सेटिंग बदला, टेन्शन फ्री व्हा
13
Rohit Sharma : मोठ्या कष्टानं उभारलेल्या साम्राज्याची डोळ्यासमोर वाताहत! 'मुंबईचा राजा' गहिवरला
14
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
15
"मी खूप वाईट डान्सर होते...", प्रियंका चोप्राने सांगितला किस्सा; कतरिना कैफने अशी केलेली मदत
16
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
17
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
18
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
19
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
20
श्रद्धेचा गैरफायदा घेत भोंदूंचा ‘काळा खेळ’; जादूटाेणा, करणीचा कहर​​​​​​​, टणटण बाबासह शिष्य जेरबंद
Daily Top 2Weekly Top 5

चोघांचे जामीन फेटाळले

By admin | Updated: November 15, 2014 23:37 IST

अहमदनगर : केडगाव भागातील पंजाब अ‍ॅटो सर्व्हिस पेट्रोल पंपावर झालेल्या गोळीबार प्रकरणी चौघांचे जामीन अर्ज जिल्हा न्यायाधिश ए.डी. तनखिवाले यांनी फेटाळले आहेत.

अहमदनगर : केडगाव भागातील पंजाब अ‍ॅटो सर्व्हिस पेट्रोल पंपावर झालेल्या गोळीबार प्रकरणी चौघांचे जामीन अर्ज जिल्हा न्यायाधिश ए.डी. तनखिवाले यांनी फेटाळले आहेत.पंजाब अ‍ॅटो पेट्रोल पंप हा सचिन जगताप यांच्या मालकीचा आहे. या पंपावरील कर्मचारी नितीन भोसले व रत्नेश क्षीरसागर यांनी पेट्रोल भरणाऱ्या वाहनधारकांना पैशाची मागणी केली असता त्यांनी कर्मचाऱ्यांवरच पिस्तूल रोखून गोळीबार केला होता. तसेच एक गोळी झाडून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना २० जुलै रोजी घडली होती. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. कृपालसिंग मानवतसिंग गुज्जर, बंटी उर्फ राघवेंद्र अजमेरसिंग राजपूत, रवी भगवानदास शर्मा, अमीर सलीम बेग अशी आरोपींची नावे आहेत. चारही जणांना पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून ३ गावठी कट्टे, ७ जीवंत काडतुसे जप्त केली होती. त्यानंतर चारही आरोपींनी रितसर जामीन मिळावा म्हणून न्यायालयात अर्ज केले होते. ते अर्ज न्यायालयाने फेटाळले आहेत. आरोपींनी पंपावरील कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. सर्व आरोपी परराज्यातील असल्याने त्यांना जामीन मंजूर केल्यास ते पुन्हा तपास कामात पोलिसांकडे हजर राहण्याची अजिबात शक्यता नाही. त्यामुळे त्यांचे अर्ज नामंजूर करावेत, असा युक्तीवाद अतिरिक्त जिल्हा सरकारी वकिल अ‍ॅड. सुरेश लगड यांनी केला. (प्रतिनिधी)