शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

कुकडीचे आवर्तन सोडण्याचा निर्णय; नियमानुसारच सिंचन विभागाचे न्यायालयात शपथपत्र 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 12:39 IST

श्रीगोंदा:कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार कुकडीचे आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या आवर्तनाविरुद्ध न्यायालयात दाखल केलेली याचिका रद्दबातल ठरविण्यात यावी, असे शपथपत्र सिंचन विभागाने न्यायालयात सादर केले आहे. 

श्रीगोंदा:कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार कुकडीचे आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या आवर्तनाविरुद्ध न्यायालयात दाखल केलेली याचिका रद्दबातल ठरविण्यात यावी, असे शपथपत्र सिंचन विभागाने न्यायालयात सादर केले आहे. 

कुकडीच्या आवर्तनाला हरकत घेणारी याचिका प्रशांत औटी यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यामुळे ९ मे रोजीचे आवर्तन न सुटल्याने श्रीगोंदा तालुक्यातील तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. आवर्तन सोडण्याच्या मागणीसाठी मारुती भापकर यांसह इतरांनीही चार हस्तक्षेप याचिका दाखल केल्या आहेत. भापकर यांच्या वतीने ॲड. असीम सरोदे न्यायालयात बाजू मांडत आहेत. मूळ याचिकेवर  सिंचन विभागाने आपले शपथपत्र न्यायालयात दाखल केले आहे.  त्यात म्हटले आहे 'आवर्तने कधी सोडायची याचा निर्णय व वेळापत्रक ठरलेले असते. त्यानुसार शेतकरी आपले नियोजन करतात. कुकडीचे सध्याचे आवर्तनही कालवा सल्लागार समितीच्या निर्णयानुसार ठरलेले आहे. त्यामुळे हे आवर्तन न सोडल्यास अनेक शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. हे आवर्तन सोडले तरी धरणाच्या मृत साठ्यावर काहीही परिणाम होणार नाही. एका याचिकाकर्त्यांच्या मागणीवरून आवर्तन सोडले नाही तर अनेक शेतकऱ्यांचे नुकसान होईल' असे सिंचन विभागाने शपथपत्रात म्हटले असल्याचे सरोदे यांनी सांगितले.या प्रकरणी आज न्यायालयात सुनावणी होणार आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरWaterपाणी