शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
2
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
3
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
4
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
5
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
6
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
7
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
8
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
10
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
11
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
12
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
13
उल्हासनगरातील नेताजी चौकात मुलीच्या वादातून राडा, तरुणांच्या पोटात चाकू खुपसून जीवेठार मारण्याचा प्रयत्न 
14
'मला दाखवला तो मुलगा हीरोसारखा होता, हा तो नाहीच', मांडवात वधूचा धिंगाणा, थेट पोलीसच बोलावले, मग...
15
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
16
८ मुलांची आई जावयासोबत फरार; मेहंदीच्या बहाण्याने शेतात भेटले अन् दुचाकीवरून पळाले!
17
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
18
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
19
पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉलच्या चर्चेने 'हा' शेअर सुसाट; नितीन गडकरींच्या मुलाची आहे कंपनी
20
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगर शहरात काँग्रेसचा मोर्चा; घोड्यावर बसून  पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2021 12:59 IST

अहमदनगर : येथील शहर जिल्हा काँग्रेसने पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढीच्या निषेधार्थ अहमदनगर शहरातून मोर्चा काढला.  हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. 

अहमदनगर : येथील शहर जिल्हा काँग्रेसने पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढीच्या निषेधार्थ अहमदनगर शहरातून मोर्चा काढला.  हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. 

गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ केली आहे. आधीच कोरोना लॉकडाऊनमुळे नागरिकांचे कंबरडे मोडले असून त्यात महागाईचा भस्मासुराने  सर्वसामान्य लोकांचे जीवन जगणेच कठीण झाले आहे.

आधीच कोरोनाने लोकांचे जीवन चिंताग्रस्त झालेले असताना  लोकांना दिलासा देण्याऐवजी केंद्र सरकारने इंधनाची दरवाढ केल्यामुळे सामान्य लोकांचे जीवन जगणे अधिकच कठीण झाले आहे. त्यामुळे केंद्र सरकारचा आणि या दरवाढीचा निषेध करण्यासाठी शहराध्यक्ष किरण काळे यांनी शहरातून मोर्चा काढला. या मोर्चामध्ये काळे यांनी मोटारसायकल किंवा इतर वाहनांचा वापर करण्याऐवजी घोड्याचा वापर केला. घोड्यावर बसून त्यांनी सरकारचा निषेध केला. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांना निवेदन देऊन ही दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान या मोर्चाची शहरांमध्ये चांगली चर्चा आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcongressकाँग्रेस