विखे यांना गावातील कार्यकर्त्यांकडून विविध समस्यांचे निवेदने देण्यात आले. भैय्या पठाण, काकासाहेब रणनवरे यांनी पोटखराबावरील लोन जिल्हा बँकेने मंजूर करावे, अशी मागणी केली. कांदा व भुसार व्यापाऱ्यांच्या वतीने बापूसाहेब नवले यांनी टाकळीभान उपबाजार आवारातील रस्ते पावसाअभावी खराब झाले आहेत, त्यामुळे आवारात मोठ्या प्रमाणात दलदल निर्माण झाली आहे. उपआवारातील रस्ते हे सिमेंट काॅंक्रिटीकरण करण्यात यावे असे निवेदन दिले. याप्रसंगी भाजपाचे नारायण काळे, संविधान ग्रुपचे मेजर विनोद रणनवरे, नानासाहेब पवार मित्र मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी राहुल पटारे, विजय भंडारी, बापू गायकवाड, राजू रणनवरे, श्रीकृष्ण वेताळ, मुकुंद हाफसे, रमेश धुमाळ, भारत गुंजाळ, नवाज शेख, किशोर गाढे, आप्पासाहेब रणनवरे, विकास रणनवरे, बाबा शिंदे उपस्थित होते.
बाजार समितीच्या आवारातील रस्त्यांचे काँक्रीटीकरण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:24 IST
विखे यांना गावातील कार्यकर्त्यांकडून विविध समस्यांचे निवेदने देण्यात आले. भैय्या पठाण, काकासाहेब रणनवरे यांनी पोटखराबावरील लोन जिल्हा बँकेने मंजूर ...
बाजार समितीच्या आवारातील रस्त्यांचे काँक्रीटीकरण करा
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}