शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

मुळा धरणाचा डावा कालवा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 13:57 IST

मुळा धरणाचा डावा कालवा शुक्रवारी सकाळी बंद करण्यात आला.दोन महिन्याच्या दीर्घ कालावधीनंतर कालवा बंद करण्यात आल्याची माहिती अभियंता विकास गायकवाड यांनी दिली़ मात्र उजव्या कालव्यातून शेतीसाठी आवर्तन सुरू आहे़

राहुरी : मुळा धरणाचा डावा कालवा शुक्रवारी सकाळी बंद करण्यात आला.दोन महिन्याच्या दीर्घ कालावधीनंतर कालवा बंद करण्यात आल्याची माहिती अभियंता विकास गायकवाड यांनी दिली़ मात्र उजव्या कालव्यातून शेतीसाठी आवर्तन सुरू आहे़मुळा धरणाच्या डाव्या कालव्यातून शेतीसाठी ६ आॅगस्ट रोजी आवर्तन सोडण्यात आले होते़ शेतीसाठी डाव्या कालव्यातून ७८७ दशलक्ष घनफूट इतके पाणी सोडण्यात आले़ उजव्या कालव्यातून शेतीसाठी ७०१ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे़ नदीपात्रातून ३८९६ दशलक्ष घनफूट पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला़ मुळा धरणात २६००० दशलक्ष घनफूट  पाणी साठ्याची नोंद झाली आहे़ मुळा डाव्या कालव्याच्या माध्यमातून कणगर, गुहा, गणेगाव आदी भागातील ३० तळे भरण्यात आले आहे़ पाणलोट क्षेत्रावर समाधानकारक पाऊस पडल्याने मुळा धरणातून आवश्यक त्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आले़ मुळा धरण भरल्याने यंदा पुरेशा प्रमाणावर शेतीसाठी पाणी उपलब्ध होणार आहे़मुळा धरण १०० टक्के भरलेमुळा धरणाची पाणी साठवण क्षमता २६ हजार दशलक्ष घनफूट इतकी आहे़ धरण पूर्ण क्षमतेने १०० टक्के भरले आहे़ परतीचा पाऊस अद्याप सुरू झालेला नाही़ त्यामुळे कोतूळ व पारनेर परिसरात पाऊस पडल्यास नदी पात्रातून पुन्हा पाणी सोडण्याची वेळ येऊ शकते़

टॅग्स :Waterपाणीmula muthaमुळा मुठा