शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच घेतली
2
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
3
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
4
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
5
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
6
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
7
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
8
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
9
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
10
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
11
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
12
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
13
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
14
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
15
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
16
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
17
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
18
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
19
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट

बबनराव पाचपुते यावेळी त्याच चिन्हावर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 14:25 IST

सगळ्या शक्यता मोडीत काढत भाजपने श्रीगोंदा मतदारसंघातून बबनराव पाचपुते यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे अनुराधा नागवडे यांची भाजपच्या उमेदवारीच्या शक्यता संपुष्टात आली. राहुल जगताप यांच्याकडेही आता राष्ट्रवादी हाच पर्याय आहे. 

अहमदनगर: सगळ्या शक्यता मोडीत काढत भाजपने श्रीगोंदा मतदारसंघातून बबनराव पाचपुते यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे अनुराधा नागवडे यांची भाजपच्या उमेदवारीच्या शक्यता संपुष्टात आली. राहुल जगताप यांच्याकडेही आता राष्ट्रवादी हाच पर्याय आहे. पाचपुते यांना भाजपची उमेदवारी मिळणार नाही. नागवडे व राहुल जगताप हे दोघेही भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा होती. मात्र, भाजपने पाचपुते यांनाच संधी दिली आहे. पाचपुते हे प्रत्येक निवडणुकीत वेगळ्या चिन्हावर लढतात असा त्यांचा इतिहास आहे. मात्र यावेळी ते सलग दुसºयांदा ‘कमळ’ या चिन्हावरच लढतील हे आता स्पष्ट झाले. नागवडे यांना आता काँग्रेस आघाडीकडूनच उमेदवारीची संधी मिळू शकते. राहुल जगताप यांनाही राष्टÑवादी हाच पर्याय आता उपलब्ध आहे. 

टॅग्स :PoliticsराजकारणAhmednagarअहमदनगर