शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभा लढविणार नाही

By admin | Updated: August 17, 2014 00:02 IST

राजूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार वैभव पिचड असतील, असे स्पष्ट करत मधुकरराव पिचड यांनी आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे न जाण्याचे ठरविले आहे.

राजूर : येत्या विधानसभा निवडणुकीत अकोले तालुक्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार वैभव पिचड असतील, असे स्पष्ट करत आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड यांनी आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे न जाण्याचे ठरविले आहे.मंत्री पिचड यांनी निवासस्थानी पत्रकारांशी अनौपचारिकरित्या बोलताना ही माहिती दिली. यावेळी बोलताना मंत्री पिचड म्हणाले की, आदिवासी समाजाने मला मोठे केले. मला सन्मान मिळवून दिला. देशभरातील या समाजाचे आपण देणे लागतो. त्यादृष्टीने काम करत आलो. भविष्यातही या समाजासाठी मोठे काम करावयाचे असल्यामुळे मला मोकळीक हवी यासाठी आपण निवडणूक लढविणार नसून यावेळी वैभवच राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार असणार असल्याचे त्यांनी सांगितले.यापूर्वीही मंत्री पिचड यांनी वैभव यांचे नाव उमेदवारीसाठी पुढे केले होते. मात्र लोकसभा निवडणुकीत आघाडीची घसरण झाल्याने विधानसभेसाठी स्वत: मंत्री पिचडच निवडणूक रिंगणात उतरतील अशी चर्चा होती. मात्र त्यात तथ्य नसल्याचे सांगत मंत्री पिचड यांनी तालुक्यातील राष्ट्रवादीचे उमेदवार वैभव पिचड असतील, असे स्पष्ट केले. पुढील काळात आपण पक्षसंघटनेसाठी काम करणार असल्याचेही पिचड यांनी यावेळी सांगितले़(वार्ताहर)