शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक; गोलंदाजीत अकिल होसीन इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी आप्पासाहेब राजळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 18:28 IST

श्री वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते, माजी आमदार आप्पासाहेब राजळे तर रामकिसन काकडे यांची उपाध्यक्षपदी फेरनिवड निवड करण्यात आली.

तिसगाव : पाथर्डी तालुक्याची कामधेनु असलेल्या श्री वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते, माजी आमदार आप्पासाहेब राजळे तर रामकिसन काकडे यांची उपाध्यक्षपदी फेरनिवड निवड करण्यात आली.

प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी देवदत्त केकाण यांच्या अध्यक्षतेखाली नूतन संचालक मंडळाची बैठक शुक्रवारी सकाळी ११ वाजता आदिनाथनगर येथे डॉ. आण्णासाहेब शिंदे सभागृहात झाली. अध्यक्षपदासाठी राजळे यांच्या नावाची सूचना ज्येष्ठ संचालक उद्धवराव वाघ यांनी मांडली. बाबासाहेब किलबिले यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी काकडे यांच्या नावाची सूचना सुभाषराव बुधवंत यांनी मांडली. सुभाषराव ताठे यांनी अनुमोदन दिले. राज्य साखर कामगार संघ, कारखान्याचा प्रशासन विभागाच्या वतीने राजळे, काकडे यांचा सत्कार करण्यात आला. 

याप्रसंगी कारखान्याच्या नूतन संचालिका आमदार मोनिका राजळे, सिंधुताई जायभाय, संचालक राहुल राजळे, काकासाहेब शिंदे, बाळासाहेब गोल्हार, शरद अकोलकर, कुशीनाथ बर्डे, अनिल फलके, श्रीकांत मिसाळ, सहाय्यक निवडणूक अधिकारी रमेश ससाणे, कार्यकारी संचालक जालिंदर पवार प्रसंगी उपस्थित होते. 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPathardiपाथर्डीSugar factoryसाखर कारखानेPoliticsराजकारण