शहरं
Join us  
Trending Stories
1
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
2
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
3
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
4
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
5
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
6
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
7
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
8
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
9
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
10
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
11
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
12
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
13
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
14
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
15
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
16
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
17
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
18
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
19
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
20
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
Daily Top 2Weekly Top 5

विवाह समारंभात खर्च टाळून वृक्ष वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2021 04:06 IST

विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील अजनूजच्या सरपंच प्रगती गिरमकर यांचे दीर गणेश आणि उपसरपंच विशाल कवडे यांची बहीण दीपाली ...

विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील अजनूजच्या सरपंच प्रगती गिरमकर यांचे दीर गणेश आणि उपसरपंच विशाल कवडे यांची बहीण दीपाली यांचा विवाह नुकताच पार पडला. यावेळी अनावश्यक खर्च टाळून उपस्थितांना वृक्ष वाटप करण्यात आले. कोरेगव्हाण येथील युवक प्रदीप बन्सी आढाव यांनी ही संकल्पना मांडली. तुळस, वड, पिंपळ, आपटा, आंबा, चिंच, जांभूळ, बोर, सीताफळ, चिकू, अंजीर आदी झाडांचे वाटप करण्यात आले. यावेळी माजी आमदार राहुल जगताप, माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते, जिल्हा परिषद सदस्या अनुराधा नागवडे, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार, भाजप जिल्हा उपाध्यक्षा सुवर्णा पाचपुते, नागवडे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष केशव मगर, श्रीनिवास नाईक, योगेश गिरमकर, भाऊसाहेब कवडे, सुनील कवडे, सुशांत कवडे, रूपाली आढाव, विनोद कवडे, सूर्याेदय कवडे आदी उपस्थित होते.

----

फोटो पॅलेटमध्ये