शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

चारित्र्याचा संशय ठरला जीवघेणा! संतप्त पत्नीने संपवला पतीचा खेळ, पोलिसांनी महिलेला केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2026 16:07 IST

चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीची पत्नीकडून हत्या

Ahilyanagar Crime: अहिल्यानगरच्या श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर येथे दारू पिऊन पत्नीला मारहाण करणाऱ्या व चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीची पत्नीने हत्या केली. आंब्याचे लाकूड मारून व गळा आवळून तिने खून केला. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात पत्नीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनिवारी सकाळी दत्तनगरचे पोलिस पाटील अनिल गायकवाड यांनी पोलिसांना ही माहिती दिली. जिल्हा परिषद शाळेच्या मागे रडण्याचा आवाज येत असून एक इसम मयत झालेला आहे. त्यावरून पोलिसांनी तेथे जाऊन मृतदेहाची पाहणी केली. प्रथमदर्शनी त्याच्या डोक्याला मार लागलेला होता व डोक्यातून रक्त येत होते. तसेच त्याच्या गळ्यावर उजव्या बाजूला काळ्या रंगाचा व्रण दिसत होता. तेव्हा मानसकुमार शाहू हे तेथे भाडोत्री राहत असल्याचे समजले. याबाबत रश्मिता मानसकुमार शाहू हिच्याकडे चौकशी केली असता तिने मयत इसम हा तिचा पती असल्याचे सांगितले. मात्र, पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. मयत पतीचा मृतदेह रुग्णालयात नेण्यास तिने विरोध केला. तत्काळ अंत्यविधी करण्यास ती सांगत होती. त्यावर पोलिसांनी रुग्णवाहिका बोलावून मृतदेह साखर कामगार रुग्णालयात नेला. तेथे उपचारापूर्वीच मयत घोषित करण्यात आले.

मृतदेहाचे लोणीतील प्रवरा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी यांनी अभिप्राय दिला आहे. पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांनी मयताच्या पत्नीला विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता तिने पती मानसकुमार शाहू हा दारू पिऊन मारहाण करत असे. संशय घेत असे व त्यामुळे त्याच्या डोक्यात आंब्याचे लाकूड मारून व गळा आवळून मारल्याची तिने कबुली दिली. शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांनी हा खुनाचा प्रकार उघडकीस आणला. 

English
हिंदी सारांश
Web Title : Suspicion of Character Turns Fatal: Wife Kills Husband, Arrested

Web Summary : In Ahilyanagar, a wife murdered her husband, who was an alcoholic and suspected her character, by hitting him with wood and strangling him. She confessed, and police arrested her.
टॅग्स :Ahilyanagarअहिल्यानगरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस