शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

माजी महापौर अभिषेक कळमकर शिवसेनेच्या वाटेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 12:01 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या भगवा झेंडा असलेल्या पोस्ट रविवारी सोशल मीडियावर व्हायरल झाल्या. त्यामुळे कळमकर हे सेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. 

अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या भगवा झेंडा असलेल्या पोस्ट रविवारी सोशल मीडियावर व्हायरल झाल्या. त्यामुळे कळमकर हे सेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. कळमकर हे गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसपासून अलिप्त आहेत. गेल्या महिन्यात झालेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यानंतर कळमकर-जगताप यांच्यात चांगलेच राजकारण पेटले होते. मात्र त्यांच्यामध्ये समेट झाल्याचे दोन्ही गटाकडून सांगण्यात येत होते. दरम्यान संग्राम जगताप यांना नगर शहर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर झाल्यापासून ते प्रचारापासून अलिप्त आहेत. दरम्यान त्यांच्या भगव्या पोस्ट व्हायरल झाल्याने कळमकर हे शिवसेनेत गेल्याची शहरात चर्चा आहे. आपण लवकरच राजकीय भूमिका जाहीर करू, असे अभिषेक कळमकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले. दादा कळमकर हे रयत शिक्षण संस्थेवर आहेत. तसेच ते पवारांचेही विश्वासू आहेत. त्यांची भूमिका मात्र समजू शकली नाही.दरम्यान, बुधवारी (दि.९) पारनेर, नगर, श्रीरामपूर, संगमनेर येथे शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या प्रचार सभा आहेत. नगरच्या सभेत कळमकर हे सेनेत प्रवेश करण्याची चर्चा राजकीय गोटात आहे. 

टॅग्स :PoliticsराजकारणAhmednagarअहमदनगर