शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
2
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
5
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
6
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
7
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
8
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
9
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
10
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
11
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
12
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
13
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
14
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
15
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
16
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
17
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
18
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
19
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
20
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
Daily Top 2Weekly Top 5

झेन कथा - रॉक अ‍ॅण्ड रोल, आणि...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2020 04:15 IST

सान सा निम बरोबर राहणारे आणि वीकेण्डला साधनेसाठी येणारे साधक खूप अपसेट होत गेले.

धनंजय जोशीसान सा निम यांचे पहिले झेन सेंटर प्रॉव्हिडन्स, ºहोड आयलंडमध्ये एका दुसऱ्या मजल्यावरच्या छोट्याशा अपार्टमेंटमध्ये होते. तिथे सान सा निम आणि तीन साधक राहायचे. वीकेण्डला ध्यान शिबिरे व्हायची. काही दिवसांनंतर पहिल्या मजल्यावरच्या अपार्टमेंटमध्ये एका रॉक अ‍ॅण्ड रोल बॅण्डचे लोक राहायला आले. त्यांची रॉक अ‍ॅण्ड रोल गाण्यांची प्रॅक्टिस चालू झाली. म्हणजे, तुम्ही कल्पना करा किती मोठा आवाज होत असेल म्हणून! दुसºया मजल्यावर ध्यान साधना आणि पहिल्या मजल्यावर रॉक अ‍ॅण्ड रोल!

सान सा निम बरोबर राहणारे आणि वीकेण्डला साधनेसाठी येणारे साधक खूप अपसेट होत गेले. शेवटी ते सान सा निमकडे गेले आणि म्हणाले, ‘सान सा निम, हा बॅण्ड इतका कर्कश आहे की आम्ही शांतपणे ध्यानाला बसूच शकत नाही. तुम्ही त्यांना काहीतरी सांगून पहा. आम्ही कशी साधना करणार?’

सान सा निम त्यांना म्हणाले, ‘डोण्ट वरी अबाउट देम, ओके? शांत वातावरणात शांती सापडली तर त्यात काय मोठे झाले? तुमची साधना अशी पाहिजे की जिथे अजिबात शांतता नाही आणि तरीही तुमच्या साधनेमुळे तुम्ही मनाची शांतता अनुभवू शकता, ती खरी शांती! कोणत्याही परिस्थितीत आणि कोणत्याही वातावरणात मन स्थिर (नॉट मुव्हिंग) राहणे ही खरी साधना ! तो रॉक अ‍ॅण्ड रोल बॅण्ड म्हणजे तुम्हाला शिकवण्यासाठी बुद्ध म्हणून उभा राहिला आहे असे समजा ! ..काय?’ - साधनेला बसताना इकडे तिकडे आवाज येऊ लागले तर मी सान सा निमची ही शिकवण मनात आणतो आणि शांत बसतो.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक