शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
2
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
3
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
4
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
5
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
6
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
7
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
8
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
9
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
10
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
11
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
12
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
13
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
14
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
15
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
16
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
17
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
18
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
19
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
20
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य

Today's Panchang & Importance of the Day : आजचे मराठी पंचांग - गुरुवार, 9 एप्रिल 2020

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2020 9:35 AM

कसा असेल आजचा दिवस, कसा होईल प्रवास, कशी असतील आज जन्मलेली मुलं?...

पंचागगुरुवार, दि. ९ एप्रिल २०२०- भारतीय सौर २० चैत्र १९४२- मिती चैत्र वद्य द्वितीया २४ क. ३९ मि.- स्वाती नक्षज्ञ २४ क. १५ मि., तुला चंद्र- सूर्योदय ०६ क. २७ मि., सूर्यास्त ०६ क. ५६ मि.

दिनविशेष १८२८ - समाजसुधारक गणेश वासुदेव जोशी यांचा जन्म.१८९३ - तत्वचिंतक राहुल सांकृतायन यांचा जन्म.१९४८ - प्रसिद्ध अभिनेत्री जया बच्चन यांचा जन्म.१९९० - प्रसिद्ध मराठी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक कमलाकर तोरणे यांचे निधन.२००१ - ज्येष्ठ मराठी साहित्यिक आणि दलित साहित्य चळवळीचा आधारस्तंभ, मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू शंकरराव खरात यांचे निधन.२००९ - चित्रपट निर्माता, दिग्दर्शक शक्ती सामंत यांचे निधन.२००९ - मराठी गीतकार अशोक गणेश परांजपे यांचा जन्म.

आज जन्मलेली मुलं...तुला राशीत जन्मलेली आजची मुले आकर्षक व्यक्तीमत्वाची, आधुनिक विचारांची असतील. कला प्रांताशी संपर्क येणे शक्य आहे. कार्यपद्धतीत संयम अधिक सफलता देणार ठरेल. तुला राशी र, त अद्याक्षर.- अरविंद पंचाक्षरी

टॅग्स :Astrologyफलज्योतिषAdhyatmikआध्यात्मिक