Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शनिवार, 13 ऑक्टोबर 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2019 10:09 IST2019-10-13T10:09:08+5:302019-10-13T10:09:31+5:30
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास? कसा होईल प्रवास?

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शनिवार, 13 ऑक्टोबर 2019
आजचे पंचांग
रविवार, दि. 13 ऑक्टोबर 2019
भारतीय सौर 21 एप्रिल 1941
मिती अश्विन शुद्ध पौर्णिमा 26 क. 38 मि.
उत्तरा भाद्रपदा नक्षत्र 7 क. 53 मि., मीन चंद्र
सूर्योदय 06 क. 33 मि. सूर्यास्त 06 क. 17 मि.
कोजागिरी पौर्णिमा
दिनविशेष
1877 कायदेपंडित राष्ट्रीय नेते भुलाभाई देसाई यांचा जन्म
1884 ग्रिनिच जवळून जाणारे रेखावृत्त शून्य मानण्याला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाल्याने जगाची वेळ निश्चित केली गेली.
1911 स्वामी विवेकानंदांच्या शिष्य भगिनी निवेदिता (पूर्वाश्रमीच्या मार्गारेट नोबेल) यांचे निर्वाण
1911 प्रसिद्ध अभिनेते अशोक कुमार यांचा जन्म
1948 प्रसिद्ध सुफी गायक नुसरत फतेह अली खान यांचा जन्म
1987 गायक अभिनेते किशोर कुमार गांगुली यांचे निधन
आज जन्मलेली मुले
आजची मुले मीन राशीत जन्मलेली आहेत. रवि-गुरू शुभयोगाचे सहकार्य त्यांची कार्यवर्तुळे यशाने व्यापक करू शकेल. पदवी ते व्यवहार यात मिळणाऱ्या यशाने कर्तृत्वाच्या अनेक बाजू प्रकाशमान होत राहतील.
मीन राशी द,च अद्याक्षर
- अरविंद पंचाक्षरी