शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "माझ्याकडे ना सायकल, ना घर; जेएमएम, काँग्रेसच्या नेत्यांनी भ्रष्टाचारातून अमाप संपत्ती जमवली"
2
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
3
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
4
"तुम्ही चाट पडाल पण मोदींनी पुतीनला फोन लावला अन्..."; अजित पवारांनी केलं पंतप्रधानांचे कौतुक
5
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
6
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
7
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
8
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
9
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
10
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
11
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
12
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
13
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
14
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
15
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
16
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
17
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
18
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
19
Swami Samartha: स्वामींना आवडणारी 'ही' एकच गोष्ट सोडा; स्वामी सगळं चांगलंच करतील!
20
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग, सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2020 8:44 AM

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

17 फेब्रुवारी 2020: 29 क. 14 मि. पर्यत वृश्चिक राशीत जन्मलेली मुले असतील. त्यानंतर मुलांचा जन्म धनु राशीत राहील. प्रयत्नांती परमेश्वर हाच व्यावहारिक यशाचा मंत्र राहील. शिक्षण, उद्योग, अधिकार त्याची केंद्रे असतील. वृश्चिक राशी न, य अद्याक्षर. धनु राशी भ, घ अद्याक्षर.

- अरविंद पंचाक्षरी

आजचे पंचांग

सोमवार, 17 फेब्रुवारी 2020 

भारतीय सौर 28 माघ 1941मिती माघ वद्य नवमी 14 क. 36 मि.वृश्चिक चंद्र 29 क. 14 मि.सूर्योदय 7 क. 7 मि., सूर्यास्त 6 क. 38 मि.

दिनविशेष 

1600- बायबलविरोधी मत मांडल्याबद्दल जिओर्डानो ब्रुनो याला क्रुसावर बांधून जाळण्यात आले.

1740- गिर्यारोहक, भूशास्त्रज्ञ आणि माँतब्लॉकवर प्रथम पाऊल ठेवणारा माणूस होरेस द सॉसूर याचा जन्म. 

1883- क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे एडन तुरुंगात निधन.

1978- कथा कादंबरीकार पुरोषोत्तम शिवराम रेगे यांचे निधन.

1986- सुप्रसिद्ध भारतीय तत्वज्ञ जे. कृष्णमूर्ती यांचे निधन.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक