Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग मंगळवार, 4 जून 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2019 08:37 IST2019-06-04T08:33:38+5:302019-06-04T08:37:00+5:30

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

todays panchang importance day marathi panchang 4 june 2019 | Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग मंगळवार, 4 जून 2019

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग मंगळवार, 4 जून 2019

11 क. 39 मी. पर्यंत जन्मलेली मुले वृषभ राशीतील असतील. त्यानंतर मुले मिथुन राशीत प्रवेश करतील. विचारात प्रगल्भता असते आणि कल्पकता असते. त्यामुळे शिक्षण ते कार्यप्रांत यामध्ये स्वत: चा प्रभाव निर्माण करता येईल. 

वृषभ राशी ब, व ऊ 

मिथुन राशी क, छ, घ

- अरविंद पंचाक्षरी

आजचे पंचांग

मंगळवार, दि. 4 जून 2019

भारतीय सौर, 14 ज्येष्ठ 1941

मिती ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा 13 क. 58 मि.

मृग नक्षत्र 23 क. 8 मि. वृषभ चंद्र 11 क. 39 मि. 

सूर्योदय 06 क. 2 मि., सूर्यास्त 07 क. 12 मि. 

दशहरा प्रारंभ

दिनविशेष

1918 - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष गोविंद वासुदेव कानिटकर यांचे निधन. 

1920 - महाराष्ट्र राज्य गॅझेटियरचे मुख्य संपादक डॉ. भगवान गणेश कुंटे यांचा जन्म. 

1936 - हिंदी चित्रपटाच्या सुवर्णयुगाची नायिका, प्रसिद्ध अभिनेत्री नूतन यांचा मुंबई येथे जन्म. 

1946 - गायक अभिनेता, निर्माता एस. बी, सुब्रह्यण्यम यांचा जन्म. 

1947 - लोकप्रिय अभिनेता अशोक सराफ यांचा जन्म. 

2005 - ज्येष्ठ गायक पंडित भीमसेन जोशी यांच्या पत्नी व गायिका वत्सलाबाई जोशी यांचे निधन. 

 

Web Title: todays panchang importance day marathi panchang 4 june 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.