शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
2
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
3
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
4
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
5
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
6
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
7
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
8
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
9
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
10
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
11
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
12
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
13
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
14
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
15
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
16
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
17
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
18
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
19
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
20
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - शुक्रवार, 10 जानेवारी 2020

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 9:32 AM

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

मिथुन राशीत जन्मलेल्या आजच्या मुलांना रवि-चंद्र प्रतियोगाचे  मिळणारे सहकार्य अनन्यसाधारण गुण भांडार निर्माण करणारे राहील. प्रयत्नाने त्यात विद्या, प्रवास, व्यवसाय यांचा समावेश होईल. मात पित्यास शुभ. 

मिथुन राशी क, छ, घ अद्याक्षर. 

- अरविंद पंचाक्षरी

आजचे पंचांग

शुक्रवार, 10 जानेवारी 2020 

भारतीय सौर 20 पौष 1941

मिती पौष शुद्ध पौर्णिमा 24 क. 51 मि.

आर्द्रा नक्षत्र, 14 क. 49 मि., मिथुन चंद्र 

सूर्योदय 07 क. 15 मि., सूर्यास्त 06 क. 17 मि.

शाकंबरी पौर्णिमा

दिनविशेष 

1896 - वस्तुसंग्राहक दिनकर गंगाधर केळकर यांचा जन्म. 

1901 - इतिहास संशोधक गणेश हरी खरे यांचा जन्म. 

1919 - संस्कृत अभ्यासक, लेखक श्री. र. भिडे यांचा जन्म. 

1940 - पार्श्वगायक येशू दास यांचा जन्म.

1942 - संत साहित्यिक डॉ. अशोक कामत यांचा जन्म. 

1950 - समाजसेविका नजूबाई गावित यांचा जन्म. 

1974 - अभिनेता हृतिक रोशन याचा जन्म.

2002 - ख्यालगायक पं. चिंतामणी रघुनाथ तथा सी. आर व्यास यांचे निधन. 

 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष