जात, आदर्श आणि धर्माच्या नावाखाली आज माणसा-माणसांमध्ये हेतुपुरस्सर भेद पाडला जात असताना पू. पांडुरंगशास्त्री आठवले उपाख्य दादांचे एकविचारी परस्पर स्नेहभावाने फुललेलं पारिवारिक कार्य प्रकर्षाने उठून दिसते. ...
भक्त्या त्वनन्यया शक्य अहमेवंविधोर्जुन। ज्ञातुं द्रष्टुच तत्त्वेन प्रवेष्टंच परन्नप।। पार्था, तू माझे चतुर्भुज दर्शन, माझे ब्रह्मांडव्यापी स्वरूप प्रत्यक्ष कुरूक्षेत्रावर, ... ...